15 December 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जून तिमाहीत या कंपनीने फारशी लक्षणीय कामगिरी केली नव्हती, त्यामुळे अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने आरव्हीएनएल स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर केली होती. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )

दरम्यान तज्ञांनी आरव्हीएनएल स्टॉक 51 टक्क्यांनी घसरणीची शक्यता व्यक्त केली होती. जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीच्या विक्रीत 27 टक्क्यांनी घट झाली होती. तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 35 टक्के वार्षिक घट नोंदवली गेली होती.

मंगळवारी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 0.70 टक्क्यांनी वाढून 579.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 3.13 टक्के वाढीसह 571.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 83,200 कोटी रुपये आहे. 2026-27 पर्यंत कंपनीच्या महसूल संकलनात 10 टक्के-15 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. 2026-27 पर्यंत कंपनीचा EPS 65 पट वाढू शकतो.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने 2027 च्या पहिल्या तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा EPS 40 पट राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2025-27 पर्यंत आरव्हीएनएल कंपनीचा ऑर्डर प्रवाह वार्षिक सरासरी 25,000 कोटी रुपये राहणे अपेक्षित आहे. 2023-24 या वर्षात आरव्हीएनएल कंपनीने अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.

News Title | RVNL Share Price NSE Live 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x