1 May 2025 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
x

L&T Share Price | भरवशाचा लार्सन अँड टुब्रो शेअर 1 महिन्यात देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर

L&T Share Price

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो स्टॉकमध्ये जबरदस्त ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यात या कंपनीचे शेअर्स 3,800 ते 4,000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लार्सन अँड टुब्रो स्टॉक NSE इंडेक्सवर 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 3498.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

तज्ञांच्या मते, लार्सन अँड टुब्रो स्टॉकमधील 1,600 पेक्षा जास्त लॉटचे कॉल अनवाइंडिंग स्टॉक वाढीचे संकेत देत आहेत. आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 0.11 टक्के वाढीसह 3,422.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

लार्सन अँड टुब्रो RSI चार्टवर 70 पेक्षा जास्त अंकावर ट्रेड करत आहे. म्हणून तज्ञांनी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 3,500 रुपये पर्यंत खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते पुढील एका महिन्यात लार्सन अँड टुब्रो स्टॉक 3,600 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी गुंतवणूक करताना 3450 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, लार्सन अँड टुब्रो स्टॉक साप्ताहिक चार्टवर मजबूत फॉर्मेशन तयार करत आहे. हा तेजीचा कल अल्पावधीसाठी टिकुन राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत हा स्टॉक सध्याच्या फॉर्मेशनमधून ब्रेकडाउन देत नाही, तोपर्यंत शेअरमध्ये तेजी अशीच राहील.

तज्ञांच्या मते, अल्पावधीत लार्सन अँड टुब्रो स्टॉक 3,800 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तर 3,350 रुपये किमतीवर स्टॉकमध्ये मजबूत सपोर्ट निर्माण झाला आहे. सध्याच्या किमतीवर जर स्टॉकमध्ये ब्रेकआउट आला तर लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 4,000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

लार्सन आणि टुब्रो :
* तज्ञांचे मत : खरेदी करा
* सध्याची किंमत : 3422
* स्टॉप लॉस : 3,350 रुपये
* शेअरची टार्गेट प्राईस : 3,800 रुपये
* काल मर्यादा : एक महिना

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price NSE 21 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

L&T Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या