13 October 2024 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

L&T Share Price | L&T सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

L&T Share Price

L&T Share Price | भारतीय शेअर बाजारात सोमवारी जबरदस्त तेजी निर्माण झाली होती. निफ्टी-50 इंडेक्स 83 अंकांच्या वाढीसह 24906 अंकावर ओपन झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 302 अंकांनी वाढून 81388 अंकावर ओपन झाला होता. अशा काळात अनेक ब्रोकरेज फर्मने नामांकित कंपन्यांच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन टार्गेट प्राइस अपडेट केली आहे. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग शेअरची लिस्ट आणि तपशील जाणून घेऊ.

रिलायन्स इंडस्ट्री :
CLSA फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 3,300 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के घसरणीसह 654.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अपोलो हॉस्पिटल्स :
नोमुरा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 6856 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.088 टक्के वाढीसह 6,786 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Zydus Life :
सिटी फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 890 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 1,113 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

L&T :
BoFA फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 4043 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के वाढीसह 3,700.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

News Title | L&T Share Price NSE: L&T 27 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

L&T Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x