15 December 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Stocks in Focus | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी, 1 आठवड्यात 80 टक्केपर्यंत परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने मजबूत कामगिरी केली होती. तर आज देखील बरेच शेअर्स तेजीत वाढत आहेत. सध्या भारताचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था देखील सकारात्मक वाढीसह वर जात आहे. IMF सारख्या जागतिक संस्था देखील भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक भाकीत व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आगमन सुरू आहे. याचा परिमाण म्हणजे, अनेक कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.

आज या लेखात आपण अशाच टॉप 5 शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्यानी एका आठवड्यात गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.

एएफ एंटरप्रायझेस :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 5.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 10.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 84.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.84 लाख रुपये झाले असते.

सर शादिलाल एंटरप्रायझेस :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 136.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 273.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 81.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.82 लाख रुपये झाले असते.

ऊर्जा ग्लोबल :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 23.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के घसरणीसह 37.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.68 लाख रुपये झाले असते.

सयाजी हॉटेल्स इंदूर लिमिटेड :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 128.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.97 टक्के वाढीसह 235.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.66 लाख रुपये झाले असते.

स्वराज ट्रेडिंग अँड एजन्सीज लिमिटेड :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 10.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 17.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 59.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.60 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 05 February 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x