
L&T Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजार उच्चांक पातळीवर पोहचला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही सावध राहून गुंतवणूक केली पाहिजे. कारण शेअर बजार सध्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे. या पातळीवरून किंचित नफा वसुली पाहायला मिळू शकते.
अशा काळात तुम्ही गुंतवणूक करताना योग्य शेअर्स निवडले पाहिजे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत भरघोस कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ शेअर्सची सविस्तर माहिती.
लार्सन अँड टुब्रो :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हा स्टॉक निवडला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 3,581.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काळात हा स्टॉक 4400 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3919 रुपये आहे.
लेमन ट्री :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हा स्टॉक निवडला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के वाढीसह 146.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काळात हा स्टॉक 175 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 21 टक्के वाढू शकतो. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 158 रुपये आहे.
पॉलीकॅब :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हा स्टॉक निवडला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 6,661 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काळात हा स्टॉक 7850 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 20 टक्के वाढू शकतो. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7331 रुपये आहे.
भारती एअरटेल :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हा स्टॉक निवडला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 1,424.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काळात हा स्टॉक 1680 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 18 टक्के वाढू शकतो. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1536 रुपये आहे.
ICICI बँक :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हा स्टॉक निवडला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.53 टक्के वाढीसह 1,231.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काळात हा स्टॉक 1350 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 13 टक्के वाढू शकतो. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1235 रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.