1 May 2025 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | पीएसयू माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले आहे की, ‘कंपनीने प्रोजेक्ट 17A क्लासचे पहिले स्टेल्थ फ्रिगेट आणि प्रोजेक्ट 15B क्लासचे चौथे स्टेल्थ डिस्ट्रॉयर भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले आहेत. सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअर 0.28 टक्के घसरून 4,710.90 रुपयांवर पोहोचला होता. (माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश)

माझगाव डॉक शिपबिल्डर्सने 2 युद्धनौका नौदलाला सुपूर्द केल्या

माझगाव डॉक शिपबिल्डर्सने स्टॉक मार्केटला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘प्रोजेक्ट 17A क्लास आणि प्रोजेक्ट 15B क्लास या दोन्ही युद्धनौकांची रचना इंडियन नेव्हीच्या ‘युद्धनौका डिझाईन ब्युरो’ने केली आहे. तर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीने बांधणी केली आहे. यापैकी प्रोजेक्ट 17A चे फर्स्ट क्लास जहाज ‘निलगिरी’ हे अत्याधुनिक प्रगत टेक्नॉलिजीने सुसज्ज आहे.

प्रोजेक्ट 17A ‘निलगिरी’ युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रोजेक्ट 17A ‘निलगिरी’ युद्धनौकेत शत्रूच्या पाणबुड्या, पृष्ठभागावरील युद्धनौका, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांवर हल्ला करण्याची प्रचंड क्षमता आहे, अशी माहिती देखील दिली आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअरने किती परतावा दिला

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 2024 मध्ये आतापर्यंत माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअरने 107 टक्के परतावा दिला आहे. मागील १ वर्षात माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअरने 131 टक्के परतावा दिला आहे. मागील 2 वर्षांत माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअरने 438 टक्के परतावा दिला आहे. मागील 3 वर्षांत माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअरने 1820 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mazagon Dock Share Price Monday 23 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या