24 September 2023 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

Money Making Stock | काय सांगता! होय खरंच या शेअरने फक्त 6 दिवसात 30 टक्के परतावा दिला, स्टॉक तेजीत येतोय, पैसा वाढवा

Money Making Stock

Money Making Stock | हिंदुस्तान फूड्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढ नोंदवली होती. या कंपनीचे शेअर्स कल 609.05 रुपयांवर ट्रेड करत होते. हिंदुस्तान फूड्स कंपनीचे शेअर्स मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये 30 टक्के वधारले आहेत. हिंदुस्तान फूड्स कंपनीच्या शेअर्सने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत आपले तिमाही निकाल जाहीर केले, त्यात कंपनीने मजबूत नफा कमावला असल्याचे म्हंटले आहे. जबरदस्त तिमाही निकालांमुळे स्टॉक तेजीत आला आहे. एमएससीआय इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये या कंपनीचा समावेश झाल्याने हिंदुस्थान फूड्स कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

शेअर्समध्ये 59 टक्के वाढ
चालू वर्षात आतापर्यंत हिंदुस्तान फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये 59 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, 3 जानेवारी 2022 रोजी, हिंदुस्थान फूड्स कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 383.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 609.05 रुपयांवर पोहोचले होते. मागील 6 महिन्यांत हिंदुस्थान फूड्स कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 71 टक्के परतावा कमावून दिला आहे. हिंदुस्थान फूड्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 617.25 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 328.73 रुपये होती.

10.90 कोटी रुपये निव्वळ नफा
हिंदुस्तान फूड्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात सप्टेंबर तिमाहीत 73 टक्के झाली असून कंपनीने 18.90 कोटी रुपये नफा संकलित केला आहे. हिंदुस्तान फूड्स कंपनीने एका वर्षापूर्वी याच कालावधीत 10.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीने 663.7 कोटी रुपये महसूल कमावला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा महसूल 41 टक्केने अधिक होता. वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 471.90 कोटी रुपये होता. या कंपनीचा EBITDA मार्जीन 49 टक्के ने वाढून 44 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीचा EBITDA मार्जीन 29.60 कोटी रुपये होता.

गेल्या चार वर्षांत हिंदुस्तान फूड्स कंपनीचे शेअर 800 टक्क्यांहून जास्त वधारले आहेत. 19 ऑक्टोबर 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 59.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 नोव्हेंबर 2022 रोजी या शेअरची किंमत बीएसईवर 609.05 रुपयांवर पोहोचली आहे. जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी हिंदुस्थान फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 10.17 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making stock of Hindustan Foods limited share price Return on investment on 17 November 2022.

हॅशटॅग्स

Money Making Stock(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x