17 May 2021 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू
x

मोदी सरकारने डिझेलच्या करातून कमावलेले २१ लाख कोटी - काँग्रेस

The government, 21 lakh crore, Petrol Tax

मुंबई, २२ फेब्रुवारी: काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ सुरू आहे. तर काही शहरांमध्ये पेट्रोल शंभरी पार केले गेले आहे. तर अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर आहे. पेट्रोलच्या दरात सुरू असलेली वाढ अशीच वाढत राहिल्यास अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतक गाठेल, अशी परिस्थिती आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

याचाच धागा पकडत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून केंद्रातल्या केंद्र सरकारला लक्ष केले आहे. याबाबत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले आहे. त्या म्हणतात, “गेल्या साडे सहा वर्षांत सरकारने डिझलवरचं उत्पादन शुल्क ८२० टक्क्यांनी तर पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क २५८ टक्क्यांना वाढवलं.”

अशा प्रकारे सरकारने जनतेकडून २१ लाख कोटी रुपये कमावले. हा पैसा त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे ज्यांच्यासाठी तो गोळा करण्यात आला,” असल्याचे पुढे पत्रात सोनिया गांधी यांनी म्हंटले आहे. लोकांच्या त्रासातून फाय़दा कमवत असल्याचा आरोप केला आहे. ईंधन आणि गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्रास होत आहे. हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला पत्र लिहित असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे. याचबरोबर सरकारने हे वाढते दर मागे घ्यावेत आणि सामान्य, नोकरदार, शेतकरी, गरिबांना याचा फायदा पोहोचवावा, अशी मागणी केली आहे.

 

News English Summary: The government earned Rs 21 lakh crore from the people. The money should go to the people for whom it was collected, ”Sonia Gandhi said in the letter. He is accused of benefiting from the suffering of the people. Rising fuel and gas prices are hurting every citizen of the country. “I am writing to you to tell you this,” she said. At the same time, the government has demanded that the rising rates be reversed and that the common man, the working class, the farmers and the poor benefit from it.

News English Title: The government earned Rs 21 lakh crore from the people through petrol productions fess news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1545)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x