RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL शेअर तेजीत धावणार, यापूर्वी दिला 2139% परतावा - Marathi News
Highlights:
- RVNL Share Price – NSE: RVNL – आरव्हीएनएल कंपनी अंश
- कंपनीची 30 सप्टेंबर 2024 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा – NSE:RVNL
- मागील 3 वर्षात 1672% परतावा दिला – RVNL Share
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील 2 आठवड्यात या कंपनीचे (NSE: RVNL) शेअर्स 4.4 टक्के घसरले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,13,477.22 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 128 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1475 टक्के वाढली आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
एलआयसी कंपनीने जून 2024 पर्यंत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे 6.44 टक्के भागभांडवल धारण केले होते. जून तिमाहीत या कंपनीने 2.11 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची शिफारस केली होती. यासाठी कंपनीने 23 सप्टेंबर 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के घसरणीसह 534.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीची 30 सप्टेंबर 2024 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा
रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने 30 सप्टेंबर 2024 रोजी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी या कंपनीने 2.11 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647.00 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 129.90 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 233 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 3 वर्षात 1672% परतावा दिला
मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 1672 टक्के वाढली आहे. मागील 5 वर्षांत, रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2139 टक्के वाढले होते. FII/FPI ने जून 2024 तिमाहीत आपली शेअर होल्डिंग 2.32 टक्केवरून 3.13 टक्केपर्यंत वाढवली आहे. म्युच्युअल फंडांनी जून 2024 तिमाहीत आपली शेअर होल्डिंग 0.09 टक्केवरून 0.19 टक्केपर्यंत वाढवली आहे.
देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जून 2024 तिमाहीत रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी मधील आपली शेअरहोल्डिंग 8.50 टक्केवरून 9.90 टक्केपर्यंत वाढवली आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी भारतीय रेल्वे मंत्रालयाची व्यवसाय शाखा म्हणून काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | RVNL Share Price 23 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA