24 April 2025 12:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
x

Multibagger Stock | या मल्टीबॅगर शेअरने 255 टक्के परतावा दिला, आता 52 आठवड्यांच्या उच्चांक, स्टॉक तुफान तेजीत येणार

Multibagger Stock

Multibagger Stock | शेअर बाजारात काहीही शाश्वत नाही. बाजार अनेक शक्यतांनी भरलेला असून तिथे कोणत्याही क्षणात मोठी उलाढाल होऊ शकते. एकीकडे शेअर बाजार सलग सहा ट्रेडिंग सेशनपासून सुसाट तेजीत धावत आहे, तर दुसरीकडे अनेक कपन्याचे शेअर्स नवनवीन उच्चांक पातळी गाठत आहे. मल्टीबॅगर स्टॉक कंपनी पीआप इंडस्ट्रीजचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात.

स्टॉक मार्केट एक्सपर्टने दिला बाय टॅग :
ब्रोकरेज फर्म निर्मल बंग यानी PI Industries Limited कंपनीच्या शेअर्सबाबत आपल्या अहवालात म्हटले आहे की, PI इंडस्ट्रीज कंपनीचे व्यवस्थापन मंडळ खूप आत्मविश्वासाने व्यापार वाढीसाठी काम करत आहे. CPO व्यवसाय आणि CSM व्यवसायाच्या संभाव्यतेबद्दल व्यवस्थापन मंडळाला व्यापारात सकारात्मक वाढीचा पूर्ण विश्वास आहे. याशिवाय कंपनीने आपल्या प्रलंबित उत्पादनाच्या निर्मितीचा वेग वाढवला आहे. PI Industries कंपनी आपल्या उद्योग वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानावर भर देत आहे. ब्रोकरेज हाइसने या कंपनीच्या स्टॉकवर प्रति शेअर 4,213 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. यासोबतच PI इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सला बाय टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअरची कामगिरी :
मागील 5 वर्षात PI Industries कंपनीच्या शेअरच्या किमतीत 255 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. एक महिन्यापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना आता 4.19 टक्के परतावा मिळाला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 25.11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला ज्या लोकांनी PI Industries कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 11.94 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE निर्देशांकावर PI इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock Of PI Industries Share price has increased and given huge returns to shareholders on 30 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या