3 May 2025 3:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693

Multibagger Stocks

Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांसाठी कुबेरचा खजिना ठरतात. असाच एक शेअर आहे शीश इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी शीश इंडस्ट्रीज शेअर 2.04 टक्के वाढून 124.90 रुपयांवर पोहोचला होता. (शीश इंडस्ट्रीज कंपनी अंश)

शीश इंडस्ट्रीज शेअरची सध्याची स्थिती

शीश इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 172.05 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 99 रुपये होता. आजच्या तेजीमुळे शीश इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप ४३७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

20 पटीने वाढला पैसा

डिसेंबर 2019 मध्ये शीश इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची किंमत अवघी 6.21 रुपये होती. सध्या हा शेअर 124.90 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 5 वर्षात शीश इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 1911 टक्के परतावा दिला आहे. म्हणजे या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैसा २० पटीने वाढला आहे.

हा शेअर 10 तुकड्यांमध्ये विभागला जाणार

आता शीश इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची विभागणी होणार आहे. शीश इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने १०:१ या गुणोत्तरात शेअर विभाजनाला बैठकीत मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक विद्यमान 10 रुपयांचा शेअर प्रत्येकी 1 रुपयांच्या 10 नवीन शेअर्समध्ये विभागला जाईल. यासाठी कंपनीने 17 डिसेंबर 2024 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

प्रवर्तकांनी वाढवली हिस्सेदारी

ऑक्टोबर 2024 मध्ये कंपनीच्या प्रवर्तकांनी शीश इंडस्ट्रीजचे 16,66,240 शेअर्स खरेदी केले. अशा प्रकारे प्रवर्तकांनी सप्टेंबर २०२४ मधील ६४.४७ टक्क्यांवरून कंपनीतील आपला हिस्सा ६६.०३ टक्क्यांवर नेला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Multibagger Stocks of Shish Industries Share Price 03 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या