1 May 2025 9:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Multibagger Stocks | टाटा तिथे नो घाटा, या शेअरने 7 दिवसात 101 टक्के परतावा दिला, शेअरचे तेजीचे संकेत, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Multibagger stocks

Multibagger Stocks | टाटा समूह भारतील एक दिग्गज उद्योग परिवार मानला जातो. टाटा ग्रुप मध्ये अनेक कंपनीचा समावेश होतो, हे शेअर मार्केट मध्ये सूचीबद्ध आहेत. टाटा ग्रुप चा असाच एक स्टॉक मागील बऱ्याच ट्रेडिंग सेशनपासून अप्पर सर्किटला स्पर्श करत आहे. हा स्टॉक मागील सात ट्रेडिंग सेशनपासून जबरदस्त तेजीत ट्रेड करताना दिसत आहे. टाटा समूहाच्या या स्टॉक ने मागील सात दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 101 टक्केपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. आपण ज्या स्टॉकची चर्चा करत आहोत, तो आहे TRF limited कंपनीचा. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TRF कंपनीच्य शेअरमध्ये 5 टक्केची वाढ झाली होती, आणि शेअर 339.60 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या शेअर आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत आहे.

सध्या उच्चांक किमतीवर स्टॉक :
TRF लिमिटेडचे शेअर्स 339.60 रुपये या आपल्या सहा वर्षांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहे. TRF limited चे शेअर्स कालच्या इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये बीएसई निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. जुलै 2016 पासून टाटा ग्रुप कंपनीचा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. टाटा स्टील कंपनी ही TRF limited ची प्रमोटर असून 30 जून 2022 पर्यंत टाटा स्टील कंपनीमध्ये TRF ची 34.11 टक्के मालकी आहे.

7 दिवसात दिला 101 टक्के परतावा :
12 सप्टेंबर 2022 रोजी TRF लिमिटेडचा स्टॉक 168.80 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 339.60 रुपये किमतीवर पोहोचला आहे. म्हणजेच ज्या स्टॉक ने फक्त 7-8 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 101 टक्केचा परतावा मिळवून दिला आहे. या दर वार्षिक वाढ आधारावर या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 148.94 टक्के चा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 373.73 कोटी रुपये आहे.

कंपनी बद्दल सविस्तर :
TRF लिमिटेड कंपनी ही पायाभूत सुविधा क्षेत्रातील विकास प्रकल्प निर्मीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी बंदरे आणि औद्योगिक क्षेत्र जसे की स्टील प्लांट, सिमेंट, खते आणि खाणकाम यासाठी वीज आणि साहित्य व्यवस्थापन सुविधा पुरवते. TRF कंपनी पंजाबमधील जमशेदपूर येथील उत्पादन सुविधा केंद्रामध्ये सामग्री हाताळणी, उपकरणांची निर्मिती या उद्योगातदेखील गुंतलेली आहे. याशिवाय कंपनी मशीन डिझाइन आणि अभियांत्रिकी, पर्यवेक्षण इत्यादीशी संबंधित सेवा प्रदान करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stocks of TRF Share Price in focus check details 21 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या