8 May 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा
x

Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या

Vedanta Share Price

Vedanta Share Price | वेदांता कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या व्यवहारात जबरदस्त तेजीत वाढत होते. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. वेदांता कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी नवीन 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. ( वेदांता कंपनी अंश )

मागील काही महिन्यांपासून वेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, वेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी वेदांता स्टॉक 4.19 टक्के वाढीसह 397 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तज्ञांच्या मते, वेदांता कंपनीचे शेअर सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 40 टक्के अधिक वाढू शकतात. वेदांता कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 207.85 रुपये होती. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही आठवड्यात 542 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी वेदांता स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. नुवामाने वेदांता कंपनीच्या शेअर्सवर 542 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने यापूर्वी वेदांता स्टॉकवर 394 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. ही किंमत स्टॉकने पार केली आहे. मागील एका महिन्यात वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 47 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 271.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर वेदांत लिमिटेड कंपनीचे शेअर्स 26 एप्रिल 2024 रोजी 402.95 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 215.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 257.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 400 रुपये किमतीच्या जवळ पोहचला आहे. मागील 4 वर्षांत वेदांता कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 415 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vedanta Share Price NSE Live 27 April 2024.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x