
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केट माहिती देताना म्हटले आहे की, ‘कंपनीला २१३ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (SGX Nifty) झाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट नवी दिल्ली येथील मोतीलाल नेहरू कॉलेजमधील विविध बांधकामांशी संबंधित आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
एनबीसीसी शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया शेअर 1.18 टक्के वाढून 99.40 रुपयांवर पोहोचला होता. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप वाढून 26,738 कोटी रुपये झाले आहे. एनबीसीसी इंडिया शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 139.83 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 48.33 रुपये होता.
स्टॉक टेक्निकल चार्ट
टेक्निकल तज्ज्ञांच्या मते मल्टीबॅगर एनबीसीसी इंडिया शेअरमध्ये गेल्या वर्षभरात १.७ चा बीटा आहे, जो खूप उच्च अस्थिरता दर्शवितो. एनबीसीसी शेअरचा मूव्हिंग एव्हरेज 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवसांपेक्षा जास्त आहे, परंतु 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज पेक्षा कमी आहे.
एनबीसीसी शेअरने 2,255% परतावा दिला
मागील ५ दिवसात या शेअरने 5.31% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात एनबीसीसी इंडिया शेअरने 1.63% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 1.03% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 89.69% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनबीसीसी इंडिया शेअरने 334.06% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 82.15% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना एनबीसीसी इंडिया शेअरने 2,255.45% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.