15 December 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

NTPC Vs Ashok Leyland Share | NTPC आणि अशोक लेलँड सहित या 20 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायदा घ्या - Marathi News

NTPC Vs Ashok Leyland Share

NTPC Vs Ashok Leyland Share | भारतीय शेअर बाजार सध्या नवीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने चांगले संकेत देत आहे. असल्याची चिन्हे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेसोबत भारतीय शेअर बाजार देखील मजबूत तेजीत वाढत आहे. यामध्ये काही लार्ज कॅप कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत.

गोल्डमन सॅक्स फर्मने प्रकाशित केलेल्या इंडिया स्ट्रॅटेजी रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेने एक सकारात्मक वळण घेतले आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी वाढेल. तज्ञांच्या मते ऑटो, रिअल इस्टेट, केमिकल, उद्योग यां शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. या या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्य शेअर्समध्ये एनटीपीसी आणि अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत.

आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 433.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तर अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 0.94 टक्के वाढीसह 240.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

भारत सरकार ऊर्जा निर्मिती आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांच्या शाश्वत विकास आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत असल्याने हे क्षेत्र देखील गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. आज या लेखात आपण गोल्डमन सॅक्सने निवडलेले काही शेअर्स पाहणार आहोत जे अल्पावधीत लोकांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.

गोल्डमॅन सॅक्सने निवडलेले टॉप स्टॉक 

* रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
* लार्सन अँड टुब्रो
* NTPC
* महिंद्रा अँड महिंद्रा
* अल्ट्राटेक सिमेंट
* पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन
* अदानी पोर्ट्स
* इंडिगो
* आयशर मोटर्स
* हॅवेल्स
* पॉलीकॅब
* अशोक लेलँड
* फिनिक्स मिल्स
* यूनो मिंडा
* Hitachi Energy
* Astral Embassy
* REIT
* Kajaria Ceramics
* Blue Dart
* Amber Enterprises.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Vs Ashok Leyland Share 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Vs Ashok Leyland Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x