Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - Marathi News
Highlights:
- Tata Motors Share Price
- ओबेरॉय रियल्टी :
- चोला इन्व्हेस्ट :
- TCI :
- टाटा मोटर्स :
- आरती इंडस्ट्रीज :
Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी शेअरखान फर्मने मजबूत फंडामेंटल्स असलेले टॉप 5 शेअर्स निवडले आहेत जे गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.
ब्रोकरेज फर्म शेअरखानने हे शेअर्स पुढील 1 वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामधे ओबेरॉय रियल्टी, चोला इन्व्हेस्ट, टीसीआय, टाटा मोटर्स, आरती इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते या कंपन्यांचे शेअर्स एका वर्षात गुंतवणूकदारांना 44 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
ओबेरॉय रियल्टी :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 2283 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 24 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1897 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 1,947 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.
चोला इन्व्हेस्ट :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 1850 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 24 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1621 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 1,641.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 15 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.
TCI :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 1400 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 24 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1113 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के घसरणीसह 1,100 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 26 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.
टाटा मोटर्स :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 1235 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 24 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 976 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.83 टक्के वाढीसह 990.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 26 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.
आरती इंडस्ट्रीज :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 848 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 24 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 589 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरणीसह 582 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 44 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Motors Share Price 26 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- CIBIL Score | सिबिल स्कोर 500 हून खाली घसरला असेल तर चिंता नको, या 5 गोष्टी वापरून वाढवता येईल - Marathi News
- Jio Recharge | 449 रुपयात दररोज मिळणार 3GB डेटा, जिओच्या या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या - Marathi News
- Bigg Boss Marathi | पॅडी दादांनी स्पष्टच सांगितलं, अभिजीत म्हणजे अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन - Marathi News
- NBCC Share Price | NBCC स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 481% परतावा - Marathi News
- Bigg Boss Marathi | घराबाहेर पडताना पंढरीनाथ यांनी घेतला मोठा निर्णय, सुरजला अश्रू अनावर, वाचा सविस्तर - Marathi News
- Post Office Scheme | महिलांनो, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजानेच कमवाल 32,044 रुपये, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | 10 लाखांचे 30 लाख होतील, बेस्ट ठरेल एक्सटेंड रूल, जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबद्दल - Marathi News
- Home Loan EMI | गृहकर्जाचा डोंगर हलका करायचा असेल तर, या 9 स्टेप्स फॉलो करा, EMI सुद्धा होईल कमी - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोनवरील EMI आणि व्याजाच्या टेन्शनमधून व्हाल मुक्त, वापरा ही भन्नाट ट्रिक - Marathi News
- Bigg Boss Marathi | 'हे अरबाजचे कपडे आहेत फेकून द्या', निक्कीला मिळाला गुलिगत धोका, आई म्हणाली.. - Marathi News