महत्वाच्या बातम्या
-
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 6 शेअर्स रॉकेट स्पीडने परतावा देणार, रोज 5% ते 20% अप्पर सर्किट
GTL Infra Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्समध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळाली होती. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर होण्याच्या एक दिवस आधी, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुलीचा प्रयत्न केला होता. मात्र मंगळवारी बजेट सादर होताच शेअर बाजारात घसरण सुरू झाली. मात्र शेअर बाजाराच्या या दोन दिवसांच्या अस्थिरतेमध्ये काही शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
BEL Vs SJVN Share Price | BEL आणि SJVN सहित हे PSU शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा
BEL Vs SJVN Share Price | मंगळवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला, ज्याने मध्यम वर्गाच्या आणि करदात्यांचा अक्षरशः अपेक्षाभंग केला आहे. अशा कमजोर बजेटवर शेअर बाजाराने देखील नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा मोदी 3.0 चा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. अशा अर्थसंकल्पानंतर बऱ्याच सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सरकारने अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्युटीत कपात केली आहे, त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीही देशभरातील प्रमुख शहरांच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Income Tax Slab | वार्षिक 10 लाख ते 50 लाख पगार असणाऱ्यांना किती टॅक्स बचत शक्य होईल? इथे जाणून घ्या
Income Tax Slab | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीत बदल करून कामगार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. जर तुमचे उत्पन्न 10 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर तुम्ही कर भरण्यात अधिक पैसे वाचवू शकाल. बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल झाल्यानंतर तुमचा पगार 10 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही 17,500 रुपयांचा टॅक्स वाचवू शकाल, अशी चर्चा आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Aditya Birla Mutual Fund | इथे पैशाने पैसा वाढवा! ₹1 लाख बचतीवर मिळतोय ₹1 कोटी परतावा, संधी सोडू नका
Aditya Birla Mutual Fund | अनेक गुंतवणूकदार फ्लेक्सी कॅप फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. म्युच्युअल फंडांच्या या योजना वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट कॅपमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता देतात. यामुळे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य येते. यामुळे धोका कमी होण्यास मदत होते. तसेच बाजारपेठेतील संधींचा ही फायदा घेता येईल.
10 महिन्यांपूर्वी -
Income Tax Slab | नोकरदारांनो! 8.75 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर नो टॅक्स, अशी होईल 17500 रुपयांची बचत
Income Tax Slab | लोकसभा निवडणुकीनंतर मध्यमवर्गाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पर्सनल टॅक्स अर्थात इन्कम टॅक्सच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळू शकतो, अशी अनेक अटकळ बांधली जात होती. दिलासा मिळाला, पण अपेक्षेपेक्षा कमी. तेही नव्या करप्रणालीचा पर्याय निवडणाऱ्यांसाठी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुन्या करप्रणालीतील करदर किंवा स्लॅब कायम ठेवण्यास परवानगी दिली.
10 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारातून EPF कापला जातोय? पहिल्यांदा नोकरीवर रुजू होणाऱ्यांना मिळणार 15,000 रुपये
My EPF Money | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्र सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक आणि रोजगारावर आधारित होता. याशिवाय सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा ही केली आहे. अर्थसंकल्प 2024 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय पेन्शन प्रणालीअंतर्गत एम्प्लॉयरच्या योगदानाची मर्यादा वाढवली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक ओव्हरबॉट होण्याचे संकेत, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
Wipro Share Price | विप्रो स्टॉक आज विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 7.87 टक्के घसरणीसह 513.35 रुपये किमतीवर आले होते. मात्र आज बजेट सादर होताच विप्रोसह बऱ्याच शेअरमध्ये नफा वसुली वाढली होती. विप्रो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.69 लाख कोटी रुपये आहे. ( विप्रो कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा मिळेल, मल्टिबॅगर IRFC शेअर खरेदी करा, अपडेट नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज संसदेत लोकसभा निवडणुकीनंतरचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शेअर बाजाराला या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. ( आयआरएफसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS शेअर Hold करा, तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, नवीन अपडेटनंतर स्टॉक खरेदी वाढली
TCS Share Price | टीसीएस या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीबाबत नवीन अपडेट येत आहे. नुकताच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या शाश्वत उपक्रमांना चालना देण्यासाठी, नागरी आणि संरक्षण एरोस्पेस, सेवा आणि उर्जा प्रणालींमध्ये विशेषज्ञ असलेल्या रोल्स-रॉइस या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीसोबत सहकार्य करार केला आहे. ( टीसीएस कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 12 रुपये! यापूर्वी 2372% परतावा देणाऱ्या पेनी शेअरच्या खरेदीसाठी गर्दी
Penny Stocks | कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी कम्फर्ट इनटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 11.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या पाच दिवसात कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( कम्फर्ट इनटेक कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | कमाईची मोठी संधी! PSU मल्टिबॅगर HAL शेअर प्राईस 5500 रुपयांवर स्पर्श करणार
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ही अस्थिरता आगामी बजेटमुळे निर्माण झाली आहे. सोमवारी या सरकारी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 5000 रुपयेच्या पार गेले होते. आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 9 शेअर्स खरेदी करा, मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | भारतीय गुंतवणूक बाजारात प्रसिद्ध आणि विश्वासू मानल्या जाणाऱ्या येस सिक्युरिटीज, फिनबर्ग मॅनेजमेंट, आणि फिनमार्ट यासारख्या दिग्गज ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी टॉप 9 शेअर्स निवडले आहे. तज्ञांच्या मते, या सर्व शेअर्समध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे. आणि पुढील काळात हे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगली कमाई देऊ शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. सोमवारी देखील या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 55.14 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75,000 कोटी रुपये आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | संधी सोडू नका! येस बँक शेअर मालामाल करणार, पुढे किती कमाई होईल?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. आज देखील हा स्टॉक जोरदार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. सोमवारी येस बँक स्टॉक 4.88 टक्के वाढीसह 25.99 रुपये किमतीवर पोहोचला होता. शेअर बाजारात घसरण असताना देखील येस बँक स्टॉक सोमवारी 5 टक्के वाढला होता. आज मात्र परिस्थिती काहीशी उलट झाली आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.48 टक्के घसरणीसह 25.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( येस बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बजेटच्या पार्श्वभूमीवर विक्रीच्या दबावात आले आहेत. सोमवारी हा स्टॉक 3 टक्क्यांच्या घसरणीसह 3019 रुपये किमतीवर आला होता. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या कंपनीची जून तिमाहीची कामगिरी स्टॉक घसरणीचे मुख्य कारण मानले जात आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि वेंदाता सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Adani Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लवकरच संसदेत अर्थसंकलप सादर होणार आहे. याचा परिमाण शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी आनंद राठी फर्मने 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 5 शेअर्स तुफान तेजीत, रोज अप्पर सर्किट हीट, खरेदीला गर्दी
GTL Infra Share Price | आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला जात आहे. त्यामुळे शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत होती. मात्र शुक्रवारी शेअर बाजारात उच्च पातळीवरून नफा बुकिंग झाली. त्यावेळी सर्व बेंचमार्क निर्देशांक लाल रंगात क्लोज झाले होते. सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. त्यामुळे बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
New Income Tax Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीत बदल, स्टँडर्ड डिडक्शन वाढवून रु.75,000, इतका टॅक्स लागू
New Income Tax Slab | अर्थमंत्र्यांनी नव्या कर प्रणालीत पगारदार वर्गासाठी स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपयांवरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. याशिवाय नव्या व्यवस्थेत टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअरने 5 दिवसात दिला 50% परतावा, स्टॉक पुन्हा मल्टीबॅगर परतावा देणार?
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 110 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत धावत आहे. मागील पाच दिवसात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON