24 January 2025 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, मिनिटांत बुक होईल लोअर बर्थ, ही सोपी ट्रिक वापरून पहा - Marathi News

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | ट्रान्सपोर्टेशनमध्ये सर्वात पहिल्या स्थानावर रेल्वे ट्रान्सपोर्ट आहे. कारण की, प्रायव्हेट गाडीपेक्षा रेल्वेने माणूस कमी वेळात कामाच्या ठिकाणी पोहोचू शकतो.

दररोज लाखोंच्या संख्येने ट्रेनने लाखो प्रवासी प्रवास करतात. दरम्यान फेस्टिव सीजनमध्ये ट्रेनला प्रचंड प्रमाणात गर्दी आणि संपूर्ण तिकीट बुकिंग असलेले पाहायला मिळतात. अशावेळी तुम्ही तुमच्या वृद्ध आई-वडिलांना घेऊन प्रवास करू शकता परंतु त्या दोघांना लोअर बर्थची सीट मिळवून देणे एवढे सोपे नाही. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांसाठी लोअर बर्थची सीट कन्फर्म करायची असेल तर तुम्ही आरामात करू शकता. यासाठी तुम्हाला एक ट्रिक फॉलो करावी लागेल.

आई-वडिलांसाठी करा लोअर बर्थ बुक :
सणसदीच्या काळात लोअर बर्थच काय तर कन्फर्म तिकीट मिळणे देखील अत्यंत अवघड आहे. प्रचंड गर्दीमुळे तुम्हाला लोअर बर्थची सीट लवकरात लवकर मिळू शकत नाही. परंतु ट्रेन तिकीट बुक करताना तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली की, तुम्हाला तुमचे लोअर बर्थचे सीट आरामात मिळेल. प्रवाशांच्या सुविधेकरिता रेल्वे वारंवार त्यांचा वेळापत्रक आणि इतर माहिती अनाउन्समेंट करत असते. ज्यामुळे प्रवाशांचे हाल न होता त्याचबरोबर त्यांची फेरी रद्द न होता ते देखील प्रवास करू शकतात.

अशा पद्धतीने मिळेल लोअर बर्थ :
इंडियन रेल्वेच्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी रिझर्व लोअर सीट पुरुषांसाठी 60 वय वर्षापासून सुरू आहे तर, महिलांना लोअर सीट बुक करायची असेल तर त्यांचं वय 45 वर्षांच्या पुढे असणे गरजेचे आहे. हा नियम केवळ एक व्यक्ती किंवा दोन ज्येष्ठ व्यक्ती असल्यावरच लागू होतो.

हे देखील जाणून घ्या :
समजा 2 ज्येष्ठ नागरिकांबरोबर आणखीन व्यक्ती प्रवास करत असतील तर, त्यांना लोअर बर्थची सीट मिळत नाही. म्हणजेच तुम्ही वरिष्ठ नागरिक नसाल तर, तुम्हाला लोअर बर्थचे रिझर्वेशन मिळणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 27 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x