महत्वाच्या बातम्या
-
IREDA Share Price | PSU शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, BUY रेटिंगसह पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात 2.81 टक्के घसरण नोंदवली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 61.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 18 जून रोजी आयआरईडीए स्टॉक 180.20 रुपये किमतीवर ओपन झाला होता. तर दिवसाअखेर हा स्टॉक 179.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आयआरईडीए कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 73 रुपये! तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, यापूर्वी दिला 400% परतावा
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3 टक्क्यांच्या वाढीसह 67.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये आहे. तर नीचांक किंमत 28.01 रुपये आहे. ( पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | 18 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार! 3 महिन्यात दिला 125% परतावा, पैशाने पैसा वाढवा
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 18.84 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | 5G संबंधित कंपनी आणि रिलायन्सची गुंतवणूक, HFCL शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीचे शेअर्स मंगळवारी 9.21 टक्के वाढीसह 128.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 123.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात या कंपनीच्या शेअर्सने 128.80 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ( एचएफसीएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मोठा परतावा
Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी IIFL फायनान्स, डॉ रेड्डीज लॅब्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि इन्फोसिस स्टॉकबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, दरमहा मिळतील रु.20500, महिना खर्चाची चिंता मिटेल
Senior Citizen Saving Scheme | तुम्हालाही दरमहिन्याला पगाराप्रमाणे बचत करायची आहे का? येथे पोस्ट ऑफिसची एक योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला दरमहा 20,500 रुपये मिळतील. 20,500 रुपये मासिक उत्पन्न संपूर्ण 5 वर्षांसाठी मिळेल. प्रत्येक महिन्याच्या बचतीमुळे खर्चाचे टेन्शन येणार नाही. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे आहे. पोस्ट ऑफिस ही योजना ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निश्चित उत्पन्न देते. पोस्ट ऑफिस मासिक योजनेची संपूर्ण गणना येथे आहे.
11 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांना मोठा परतावा देणाऱ्या 5 योजना, छोट्या SIP बचतीवर 28 लाख रुपये मिळतील
SBI Mutual Fund | इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ईएलएसएसला सामान्यत: टॅक्स सेव्हिंग स्कीम म्हणून संबोधले जाते. म्हणजेच अशी योजना ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमचे टॅक्स लायबिलिटी कमी करू शकता. परंतु ईएलएसएस फंडात गुंतवणुकीचा हा केवळ एक फायदा आहे. टॅक्स सेव्हिंग स्कीम असण्याचा अर्थ चांगला परतावा मिळत नाही असा होत नाही.
11 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवास करणाऱ्या 90% लोकांना माहितीच नाही, स्लीपर तिकीट घेऊन AC कोचने प्रवास करा
Railway Ticket Booking | भारतात 12 महिने अनेक सण सुरुच असतात, त्यामुळे फिरण्यासाठी आणि गाव-शहरात जाण्यासाठी सुट्टीचा एक बहाणा पुरेसा असतो. जर तुम्हाला देखील गाव-शहरात किंवा कुटुंब-मित्र मैत्रिणींसोबत जाण्यासाठी ट्रेनचे तिकीट बुक करत असाल तर तिकीट बुकिंगशी संबंधित या ट्रिकबद्दल नक्की जाणून घ्या.
11 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | पगारदारांनो! भाड्याच्या घरात राहत असाल तर रेंट अग्रीमेंटमध्ये या 4 गोष्टीची खात्री करा, अन्यथा पश्चाताप..
Rent Agreement | देशात एक मोठा वर्ग असा आहे ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही आणि ते भाड्याच्या घरात राहतात. त्याचबरोबर छोट्या शहरांतून घर सोडून इतर शहरात कामानिमित्त जाणारे अनेक जण भाड्याच्या घरांमध्येही राहतात. घर भाड्याने घेताना घरमालक आणि भाडेकरू यांच्यात भाड्याचा करार होतो. हा एक प्रकारचा लेखी करार आहे ज्यामध्ये भाडे आणि घराशी संबंधित व्यवस्थेबद्दल आवश्यक गोष्टींचा उल्लेख केला जातो.
11 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईससह दिली BUY रेटिंग
Vedanta Share Price | भारतीय उद्योग क्षेत्रातील मेटल किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. अनेक ब्रोकरेज फर्म या स्टॉकबद्दल उत्साही पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 450 रुपयेपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 60 रुपये आणखी वाढू शकतो. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकवर अंडरवेट रेटिंग, ₹16 चा शेअर 'BUY' करावा?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन ग्रुप पुढील आठवड्यात ब्लॉक डीलद्वारे इंडस टॉवर्स कंपनीमधील 2.3 अब्ज डॉलर्स मूल्याचे शेअर्स विकण्याची योजना आखत आहे. व्होडाफोन ग्रुप आपली टेलिकॉम उपकंपनी व्होडाफोन आयडियाचे कर्ज कमी करण्यासाठी ही ब्लॉक डील करणार आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price | शेअर प्राईस 8 रुपये! फ्री बोनस शेअर्स मिळवा, मल्टिबॅगर शेअर मालामाल करतोय
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र गुंतवणुकदारांना 1:2 प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला, मिळणार मोठा परतावा
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात तेजीत वाढत होते. मात्र चालू आठवड्याची सुरुवात किंचित घसरणीसह झाली आहे. नुकताच अनेक ब्रोकरेज फर्मनी टाटा मोटर्स स्टॉकची टारगेट प्राइस अपग्रेड केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, BUY रेटिंगसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर, फायदा घेणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | आता हा शेअर थांबणार नाही! तज्ज्ञांकडून शेअरच्या मजबूत सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस जाहीर
Jio Finance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. अवघ्या पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 362.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीपासून 8.17 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीत ही तेजी पाहायला मिळाली आहे. भारतात आज 24 कॅरेट 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला कमी किंमतीत सोनं मिळणार आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सोन्या-चांदीचे ताजे दर सांगतो.
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर बुलेट ट्रेन तेजीने परतावा देणार, 1 महिन्यात दिला 41% परतावा, आली फायद्याची अपडेट
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सार्वजनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीला 160.08 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना ईस्ट कोस्ट रेल्वेकडून ही ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | खरेदी करा हे 3 शेअर्स, 85 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Hot Stocks | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप स्टॉक्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. याच तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना घेता यावा यासाठी तज्ञांनी तीन स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स 4 जून रोजी जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता या स्टॉकमध्ये तेजी निर्माण झाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्ममध्ये मल्टिबॅगर परतावा मिळेल
Penny Stocks| मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारातून मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. अशा काळात अनेक गुंतवणुकदार पैसे लावण्यासाठी स्वस्त शेअर्सच्या शोधत असतात. मात्र स्वस्त पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फार धोकादायक असू शकते. गुंतवणूक करताना योग्य पडताळणी करून आणि मूलभूत तत्वे तपासूनच गुंतवणूक केली पाहिजे.
11 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मिळेल 177% परतावा, संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO मुख्यतः SME गटात ओपन होणार आहे. ( मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA