महत्वाच्या बातम्या
-
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा
Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीत असताना या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह 20.45 रुपयये किमतीवर ट्रेड करत होते. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3530 कोटी रुपये आहे. ( सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
Timken Share Price | टिमकेन इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 661 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के घसरले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 31,255 कोटी रुपये आहे. टिमकेन इंडिया स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. ( टिमकेन इंडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी
Narmada Agrobase Share Price | नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशन दरम्यान या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 23.20 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मार्च 2024 तिमाहीत नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेड कंपनीने निव्वळ नफ्यात 523 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ( नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा
Penny Stocks | लीडिंग लीजिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 71 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 13 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 मे 2024 रोजी हा स्टॉक 3.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( लीडिंग लीजिंग फायनान्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी असेल. होय, आज भारतात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 6 दिवसांत 10,000 रुपयांची मोठी वाढ झाल्यानंतर आज 21 मे रोजी देशात चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली होती. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आलं आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज शेअर बाजारात तेजीच्या दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या सर्व्होटेक पॉवर सिस्टीम कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. शनिवारी या कंपनीचे शेअर्स 84.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Avanti Feeds Share Price | 1 रुपयाच्या शेअरने करोडपती बनवलं, मालामाल करणारा शेअर खरेदी करा
Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 1 रुपयेवरून वाढून 500 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने 45000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( अवंती फीड्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 26 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर खिसा पैशाने भरतोय, स्टॉकची जोरदार खरेदी
Reliance Power Share Price | अनिल अंबानींच्या मालकीची रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. एका वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच Awfis स्पेस सोल्युशन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या को-वर्किंग स्पेस सोल्यूशन्स सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचा IPO 22 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. ( Awfis स्पेस सोल्युशन्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार
Infosys Share Price | भारतात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत येईल की नाही, या चिंतेमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आणि देशी गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला सुरुवात केली होती. मात्र अचानक शेअर बाजारात तेजी निर्माण झाली, आणि बाजार विक्रीच्या दबावातून सावरला. सध्या भारतीय शेअर बाजार ओव्हरबॉट असून त्यात कधीही नफा वसुलीला सुरुवात होऊ शकते. मात्र तरीही अनेक तज्ञ गुंतवणुकदारांना पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत. यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
12 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे शेअर बाजारात जी अस्थिरता निर्माण झाली होती, ती किंचित निवळताना दिसत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ निर्माण झाली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने चालू आर्थिक वर्षामध्ये नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञानावर 43,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीत टाटा समूहाच्या ब्रिटीश युनिट जग्वार लँड रोव्हरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाणार आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका
Ashok Leyland Share Price | मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, अशोक लेलँड, इरकॉन आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना या 4 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. आज या लेखात आपण या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
12 महिन्यांपूर्वी -
Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स
Home Loan Down Payment | स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आजच्या युगात त्यासाठी मोठ्या पैशाची गरज आहे. बँकेकडून कर्ज मिळालं तरी होम डाऊन पेमेंट करणं इतकं सोपं नसतं. जर तुम्ही घर खरेदी करण्याचा प्लॅन केला असेल आणि डाऊन पेमेंटसाठी बचत करायची असेल तर या बातमीत आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बचत करू शकाल आणि त्या बचतीचा उपयोग तुमच्या होम लोनच्या डाउन पेमेंटमध्ये होऊ शकतो.
12 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ डेथ क्लेमधारकाचे नियम शिथिल केले आहेत. नियमातील बदलामुळे ईपीएफ खातेधारकाच्या नॉमिनीला आता सहज पैसे मिळणार आहेत. ईपीएफओने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
Demat Account | कोविड महामारीनंतर शेअर बाजाराविषयी सर्वसामान्यांची उत्सुकता वाढली आहे. यामुळेच डीमॅट खाते उघडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आजकाल डीमॅट खाते उघडणे आणि ऑपरेट करणे खूप सोपे झाले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा
ICICI Mutual Fund | एकीकडे म्युच्युअल फंडांचा शेअर बाजारावरील विश्वास वाढला असताना किरकोळ गुंतवणूकदारही हायब्रीड फंडांकडे वळत आहेत. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने गेल्या काही वर्षांत हायब्रीड क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. सलग पाच दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. शनिवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील 5 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी मजबूत झाले होते. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. शनिवारी या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीचा PAT 78 टक्क्यांनी वाढून 140.35 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा PAT 78.83 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल?
HAL Share Price | एचएएल कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्याच्या वाढीसह 4752 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( एचएएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL