12 December 2024 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

IREDA Share Price | IREDA स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, शॉर्ट टर्म मोठी कमाई होणार, संधी सोडू नका

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 253.55 रुपये किमतीवर (NSE: IREDA) क्लोज झाले होते. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)

आयआरईडीए स्टॉक मागील वर्षी 29 नोव्हेंबर 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. IPO मध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 32 रुपये होती. आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.098 टक्के वाढीसह 255.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

15 जुलै 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 310 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 18.21 टक्क्यांची घसरण झाली आहे. सॅक्टम वेल्थ फर्मच्या तज्ञांच्या मते, अल्पावधीत या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. हा स्टॉक पुढील काळात 275 ते 280 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला तर शेअरची किंमत 230 रुपये किमतीवर येऊ शकते. नुकताच कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांनी 4500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे.

आयआरईडीए कंपनीने 29 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 384 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 30 टक्के वाढ झाली आहे. एका वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 295 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एप्रिल ते जून दरम्यान आयआरईडीए कंपनीचा महसूल 32 टक्क्यांनी वाढून 1510 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत या कंपनीचे कर्ज बुक 63,207 कोटी रुपये होते. आयआरईडीए ही नवरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. या कंपनीत सर्वाधिक वाटा भारत सरकारने धारण केला आहे.

News Title| IREDA Share Price today on 28 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x