महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारी 1.88 टक्के वाढीसह 23.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 66,281 कोटी रुपये आहे. 29 एप्रिल ते 7 मे दरम्यान येस बँकेचे शेअर्स 16 टक्के कमजोर झाले होते. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tax Saving Mutual Funds | पगारदारांनो! वर्षानुवर्षे पैशांचा वर्षाव करणाऱ्या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा
Tax Saving Mutual Funds | आजकाल प्रत्येक लहान-मोठा गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाबद्दल बोलतो. छोट्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय मानला जातो.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 73512 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22302 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ञ म्हणत आहेत. मात्र ही घसरण दीर्घकाळ टिकणारी नाही. त्यामुळे ही वेळ गुंतवणुकीची संधी म्हणून पहावी. अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मालामाल होऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 12 रुपये! तज्ज्ञांचा स्टॉक 'होल्ड' करण्याचा सल्ला, पुढे 100% परतावा देईल
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी सध्या जबरदस्त आर्थिक संकटाना तोंड देत आहे. मात्र तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये रिकव्हरी पाहायला मिळू शकते. ब्रोकरेज फर्म नुवामा सिक्युरिटीजने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे 5 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 73512 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22302 अंकांवर क्लोज झाला होता. आज देखील शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाण्याला मिळत आहे. काही तज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्यामुळे मोदी सरकारला पुन्हा निवडून येण्यास अडचणी येऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर स्वस्तात खरेदी करा, यापूर्वी 350% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत झाली
L&T Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73466 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22314 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक तेजीत व्यवहार करत होते. आणि निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. दिवसाअखेर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली होती. ( लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित या 2 शेअर्सवर मजबूत ब्रेकआउट, मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ही अस्थिरता तात्पुरती असून पुढील काळात शेअर बजार पुन्हा तेजीत येऊ शकतो. शेअर बाजारातील मंदीमुळे असे काही शेअर्स आहेत, जे सध्या स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. हे शेअर खरेदी केल्यास तुम्हाला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 132 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारातील इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. लवकरच इंडियन इमल्सीफायर्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ( इंडियन इमल्सीफायर्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांना श्रीमंत बनवणारी SBI म्युच्युअल फंडाची योजना, 185 पटीने पैसा वाढतोय
SBI Mutual Fund | आजच्या युगात म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी लोकप्रिय पर्याय बनला आहे. वेगवेगळ्या फंड हाऊसेस रोज नवनवीन योजना सुरू करत आहेत. इक्विटी फंडांकडे ही लोकांचे आकर्षण वाढत आहे. खरं तर इक्विटीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित पर्याय आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zero Tax on Salary | पगारदारांनो! 12 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स लागणार नाही, तुमचे सर्व पैसे खिशातच राहतील
Zero Tax on Salary | कर वाचवावा लागतो आणि काहीच होत नाही. वाढत्या वेतनाबरोबरच कराचा बोजाही वाढत चालला आहे. अशा वेळी पगार कराच्या कक्षेत येऊ नये किंवा कर पूर्णपणे वाचवता यावा यासाठी कोणते साधन असावे? त्यामुळे आता तुमच्या आर्थिक नियोजनाची वेळ आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल
South Indian Bank Share Price | साउथ इंडियन बँकेचे शेअर्स सध्या 30 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन वर्षांत साउथ इंडियन बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 290 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 मे 2022 रोजी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. ( साउथ इंडियन बँक कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेच्या दोन दिवस आधी सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. यंदा अक्षय्य तृतीया 10 मे रोजी येत आहे. प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात हा बदल झाला आहे. सलग तीन दिवस वधारलेल्या सोन्याच्या दरात अखेर 8 मे रोजी घसरण झाली, कारण व्यापाऱ्यांनी संभाव्य अमेरिकी व्याजदर कपातीच्या कालमर्यादेचे मूल्यांकन केले आणि पतधोरणाबाबत अधिक स्पष्टतेसाठी नवीन संकेत शोधले.
1 वर्षांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची गुंतवणूक असलेली स्टर्लिंग अँड विल्सन ही स्मॉल कॅप अक्षय ऊर्जा कंपनी एंड-टू-एंड सौर अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या ऑपरेशन आणि देखभाल व्यवसायात देखील गुंतलेली आहे. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा?
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या विविध कर्जबाजारी कंपन्यांच्या समस्या काही संपताना दिसत नाहीये. नुकताच जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी 4616 कोटी रुपये कर्ज वेळेवर परतफेड करण्यात अपयशी ठरली आहे. ( जयप्रकाश असोसिएट्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स मंगळवारी 5.5 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसांत येस बँकेचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले आहेत. येस बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 30.75 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु
IRFC Vs IREDA Share Price | मागील काही महिन्यात शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांनी IRFC आणि IRDEA यासारख्या सरकारी कंपन्यांमध्ये भरघोस गुंतवणूक केली आहे. प्राइम इन्फोबेस फर्मने गोळा केलेल्या माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांनी मार्च 2024 तिमाहीत IRFC कंपनीचे 1,533 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा?
GTL Share Price | चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73432 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक अंकावर क्लोज झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांच्या घसरणीसह 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 54660 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8.20 रुपये होती. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार?
Penny Stocks | मंगळवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73895 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22442 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान शेअर बाजारात टॉप गेनर्स लिस्टमध्ये कोटक बँक, टीसीएस, एचयूएल आणि ब्रिटानिया या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. तर टॉप लुझर्स स्टॉक लिस्टमध्ये टायटन, अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल आणि कोल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
1 वर्षांपूर्वी -
PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा
PSU Stocks | बीपीसीएल म्हणेजच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही महारत्न दर्जा असलेली कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची तयारी करत आहे. बीपीसीएल कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार दिनांक 9 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. ( भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL