12 December 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, आली फायद्याची अपडेट, होणार मोठी कमाई

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच 2025 पर्यंत 100,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. नुकताच टाटा पॉवर कंपनीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

या करारा अंतर्गत राज्याच्या पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट धोरणाचे पालन करून 2,800 मेगावॅट क्षमतेचे पंप हायड्रो स्टोरेज प्रकल्प विकसित करण्याची जबाबदारी टाटा पॉवर कंपनीला देण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 2.11 टक्के वाढीसह 414 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 405.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 129587 कोटी रुपये आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 17294 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 15213 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

जून तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 3062 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तसेच कंपनीचा निव्वळ नफा 1189 कोटी नोंदवला गेला होता. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 1141 कोटी रुपये नफा कमावला होता. संपूर्ण 2023-24 मध्ये टाटा पॉवर कंपनीने 61449 कोटी रुपये कमाई केली होती. तर 2022-23 मध्ये या कंपनीने 3810 कोटी रुपये कमाई केली होती. 2023-24 मध्ये टाटा पॉवर कंपनीचा ऑपरेटिंग नफा 4280 कोटी रुपये निव्वळ नफ्यासह 10735 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

News Title | Tata Power Share Price NSE Live 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x