14 December 2024 9:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Hot Stocks | कमाईची संधी सोडू नका! हे 5 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये 65 टक्केपर्यंत परतावा देतील

Hot Stocks

Hot Stocks | चालू आठवड्यात बँकिंग सेगमेंटमुळे भारतीय शेअर बाजारात किंचित घसरण पहायला मिळाली होती. बँकिंग स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यान बँकिंग स्टॉक 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देऊ शकतात, असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.

तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी बँकिंग स्टॉक होल्ड करून ठेवणे फायदेशीर ठरू शकते. आज या लेखात आपण तज्ञांनी निवडलेले टॉप 5 बँकिंग स्टॉक पाहणार आहोत, जे पुढील काळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.

IDFC फर्स्ट बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील एका वर्षात 65 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 53,376 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 1.88 टक्के वाढीसह 71.93 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

फेडरल बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील एका वर्षात 63 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 49174 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 0.55 टक्के वाढीसह 203.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

डीसीबी बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील एका वर्षात 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 3665 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 4.07 टक्के वाढीसह 120.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सिटी युनियन बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील एका वर्षात 53 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 11984 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 2.03 टक्के वाढीसह 164.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

करूर वैश्य बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील एका वर्षात 27 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 17298 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 217 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

News Title | Hot Stocks for investment NSE BSE 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(298)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x