महत्वाच्या बातम्या
-
TTML Share Price | टीटीएमएल शेअर स्वस्तात खरेदी करून होल्ड करावा? पुढे मजबूत फायदा होईल?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के घसरणीसह 78.38 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 109.10 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. ( टीटीएमएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचा IPO 450 रुपये किमतीवर लाँच झाला होता. मात्र एक वेळ अशी आली होती की, हा स्टॉक 1 रुपये किमतीवर आला होता. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2325 टक्के नफा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | सरकारी एचएएल कंपनीबाबत सकारात्मक बातमी, स्टॉकमध्ये वाढीचे संकेत, किती फायदा होईल?
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 3677 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.05 टक्के वाढीसह 3637.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर, आता मोठी अपडेट आली
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या घसरणीसह 163.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( टाटा स्टील कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
Gold Rate Today | इराण-इस्रायलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. भारतीय सराफा बाजार लवकरच एक लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! बँक FD वर मिळतंय 8.75% व्याज, फायद्याची यादी सेव्ह करा
Senior Citizen Saving Scheme | एखाद्या योजनेत तुमचे पैसे बराच काळ अडवून भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता गमावू इच्छित नाही का? त्याचबरोबर ज्या योजनेत बाजाराचा धोका आहे, अशा योजनेत पैसे गुंतवायचे नाहीत. तसे असेल तर शॉर्ट टर्म एफडीचा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे. सध्या विविध बँका 1 वर्षाच्या एफडी दरावर 8 ते 8.75 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. याचा फायदा असा होईल की एका वर्षानंतर तुमच्याकडे तुमचे पैसे चांगल्या पर्यायात गुंतवण्याचा पर्याय असेल.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स तेजीच्या दिशेने, टॉप ब्रोकिंगने पुढच्या टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटले?
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्म आनंद राठी यांनी आपल्या चौथ्या तिमाहीच्या निकालाच्या पूर्वावलोकन नोटमध्ये म्हटले आहे की मार्च तिमाहीत मजबूत विंड टर्बाइन डिलिव्हरीची अपेक्षा आहे, कारण देशांतर्गत ब्रोकिंग फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेडसाठी 313 मेगावॅट आणि आयनॉक्स विंडसाठी 130 मेगावॅट चा विचार केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | असे शेअर्स निवडा! 3 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा
Penny Stocks | पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करणे नेहमीच जोखमीचे मानले जाते. मात्र, योग्य तपासणी करून पेनी शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर चांगला नफाही मिळू शकतो. काही पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना साठ नफा दिला आहे. ( सिनेराड कम्युनिकेशन्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा
Post Office Interest Rate | जर तुम्हाला तुमचे जमा केलेले भांडवल गुंतवून ठराविक कालावधीनंतर चांगला परतावा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चांगला परतावा मिळवण्यासाठी बाजारात अजूनही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट (RD) सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन
SBI Amrit Kalash Scheme | जर तुम्ही नजीकच्या भविष्यात मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या लोकप्रिय अमृत कलश एफडी योजनेची मुदत वाढवली आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका योजनेने जबरदस्त परतावा दिला आहे. ही योजना एसबीआय स्मॉल कॅप फंड आहे. ही योजना 9 सप्टेंबर 2009 रोजी सुरू करण्यात आली होती आणि आता त्याला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA वाढीचा निर्णय, पगारात 12600 रुपयांची वाढ होणार
7th Pay Commission | केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरकारने यासंदर्भात घोषणा केली. 1 जानेवारी 2024 पासून देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bharat Agri Share Price | हा स्वस्त शेअर श्रीमंतीकडे घेऊन जाईल, अल्पावधीत देईल 120% परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Bharat Agri Share Price | ब्रोकरेज फर्म प्रॉफिटमार्टने भारत ॲग्री फ्रुट्स अँड रियल्टी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12-18 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स दुप्पट वाढू शकतात. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 120 टक्के जास्त वाढू शकतात. ( भारत ॲग्री फ्रुट्स अँड रियल्टी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRB Infra Share Price | लॉटरी लागेल तुम्हाला! हा शेअर अल्पावधीत देईल 100 टक्के परतावा, 3 शेअर्स खरेदीचा सल्ला
IRB Infra Share Price | मागील एका वर्षात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. मात्र वर्षाअखेर अनेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली होती. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आजण्या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 3 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे 100 रुपयांपेक्षा स्वस्त आहे, आणि अल्पावधीत 100 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर 2 दिवसात 20% घसरून 27 रुपयांवर आला, पुढे तेजीत येणार?
Reliance Power Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या घसरणीसह 181.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारी देखील या कंपनीचे शेअर्स 20 टक्के घसरणीसह 227.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर्स रॉकेट वेगात, अल्पावधीत देईल 32 टक्के परतावा, फायदा घेणार का?
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.49 टक्के वाढीसह 199.75 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. मात्र ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने या कंपनीच्या शेअर्समध्ये 32 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Eyantra Ventures Share Price | 3 रुपयाच्या शेअरने कुबेर कृपा केली, 3 वर्षात दिला 29287% परतावा, गुंतणूकदार करोडपती
Eyantra Ventures Share Price | इयांत्रा व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 29,287 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इयांत्रा व्हेंचर्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Neuland Share Price | मालामाल होण्याची संधी! अल्पावधीत हे 3 शेअर्स 46 टक्केपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा
Neuland Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने काही फार्मा कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. या शेअर्समध्ये Syngene, Neuland आणि Laurus या कंपनीचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | TCS शेअर्स पुन्हा उच्चांकी किमतीवर जाऊ शकतात, तज्ज्ञांना स्टॉकच्या मजबूत कामगिरीबद्दल विश्वास
TCS Share Price | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने शुक्रवारी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने मार्च तिमाहीत 12,434 कोटी रुपये एकत्रित नफा कमावला आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. फक्त दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 35.98 टक्क्यांनी कमजोर झाले होते. रिलायन्स इन्फ्राची उपकंपनी असलेल्या दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 8,000 कोटी रुपयेचा फटका बसला आहे. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS