महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सने 3 महिन्यांत दुप्पट परतावा दिला, शेअरची किंमत फक्त 23.80 रुपये, आता खरेदी करावा?
Suzlon Share Price | भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक GTL इन्फ्रा शेअर अप्पर सर्किटवर, GTL इन्फ्रा शेअर्समधील तेजीचे नेमकं कारण काय?
GTL Infra Share Price | अस्थिर व्यवहारांमुळे भारतीय शेअर बाजार बुधवारी, ६ सप्टेंबर रोजी सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाले. एचडीएफसी बँक, आयटीसी आणि भारती एअरटेल सारख्या काही दिग्गज शेअर्समध्ये खरेदी झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूत झाले. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत आज सुमारे ७२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी हे टॉप 5 शेअर्स निवडले, 53 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात
Stocks To Buy | चालू आठवड्यात सुरुवातीच्या दोन दिवस भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत होती. परकीय देशातील शेअर बाजाराचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | सुवर्ण खुशखबर! आज सोन्याचे भाव पुन्हा कोसळले, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. आज मुख्य शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,300 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | खळबळ! अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणारे 8 पैकी 6 फंड बंद झाले, OCCRP रिपोर्टमध्ये अदानी ग्रुप संबंधित व्यक्तींचे कनेक्शन
BIG BREAKING | अदानी समूहाबाबत पुन्हा एकदा वेगळी माहिती समोर येत आहे. अदानी समूहाशी संबंधित लोकांनी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरलेल्या बर्म्युडा आणि मॉरिशसस्थित आठ पैकी सहा सार्वजनिक निधी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Basilic Fly Studio IPO | अबब! कुबेर पावणार! हा IPO शेअर 92 रुपयाचा, शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 288% परतावा देऊ शकतो
Basilic Fly Studio IPO | नुकताच बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या स्मॉल कॅप कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 66 कोटी रुपये होता. ज्यावर गुंतवणूकदारांनी 10,000 कोटी रुपये पेक्षा अधिक बोली लावली आहे. बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा IPO 355 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर पुन्हा तेजीत आला, अल्पावधीत देईल 55 टक्केपर्यंत परतावा, स्टॉक वाढीचे कारण काय?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर मध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. ऑनलाइन सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नायका कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. FSN ई कॉमर्स ही नायका कंपनीची मूळ कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRCON Share Price | केवळ RNVL नव्हे! रेल्वे संबंधित हा शेअर सुद्धा वेगाने मालामाल करतोय, 6 महिन्यात 122 टक्के परतावा, अल्पावधीत कमाई
IRCON Share Price | IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. रेल विकास निगम, आयआरएफसी, मी IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या सर्व रेल्वे विभागातील स्टॉक मजबूत कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kahan Packaging IPO | खरं की काय? होय! पहिल्याच दिवशी 93 टक्के परतावा देऊ शकतो कहान पॅकेजिंग IPO शेअर, GMP पहा किती
Kahan Packaging IPO | सध्या तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक कडून मजबूत कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आजपासून कहान पॅकेजिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कहान पॅकेजिंग कंपनीचा IPO 6 सप्टेंबर 2023 ते 8 सप्टेंबर 2023 या काळात सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. SME विभागात या आठवड्यातील हा पहिला IPO असणार आहे. कहान पॅकेजिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! तुमच्या पगारातून EPF कापला जातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची, काय बदल झाले पहा
EPFO Login | अनेकदा प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात ईपीएफओकडे जमा केलेली माहिती दाव्याच्या वेळी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीशी जुळत नसल्यास दावा फेटाळला जातो. आता भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आपले ११ तपशील दुरुस्त किंवा अद्ययावत करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड-न्यूज! या तारखेला DA वाढीची घोषणा, 2 महिन्यांच्या थकबाकीसह पगारात इतकी वाढ होणार
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. केंद्र सरकार त्यांना मोठी बातमी देणार आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे. म्हणजेच सप्टेंबर महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, असे म्हणता येईल.
2 वर्षांपूर्वी -
Sugar Price Hike | सर्व मतदारांचे अभिनंदन! सणासुदीच्या दिवसात साखर महाग, 6 वर्षातील सर्वात उच्चांकी किंमत, पुढे अजून महाग होणार
Sugar Price Hike | ज्या महागाई आणि बेरोगरीच्या मुद्यांवर मोदी पंतप्रधान झाले त्याच मुद्यांवर त्यांचाच सरकारने महागाईचे नवे इतिहास रचले आहेत. रोजच्या भाजीपाला पासून ते इतर दैनंदिन लागणाऱ्या वस्तू देखील प्रचंड महाग झाल्याने जनतेचा खिसा वेगाने खाली होतोय.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | काळजी नको! 'या' टॉप 10 म्युच्युअल फंड SIP तुम्हाला अल्पावधीत शेकड्यात मल्टिबॅगर परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड योजना चांगली असेल तर शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. तुमचा विश्वास बसत नसेल तर येथे तुम्ही टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांबद्दल जाणून घेऊ शकता. निफ्टी-50 निर्देशांकाने गेल्या 3 वर्षांत एकूण 72 टक्के परतावा दिला आहे, तर या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांनी पैसे चौपट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 3 महिने ते 3 वर्षांपासून मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअर्स खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Suzlon Share Price | एक वेळ अशी होती की, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर कंपनीने स्वतःला कर्ज मुक्त केले. आणि सुझलॉन एनर्जी स्टॉक वाढू लागला. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अमाप कर्ज्याच्या बोझ्याखाली दबले होते. आता कंपनी कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आली आहे आणि कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यास सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
GMR Power Share Price | नो अदानी पॉवर, नो टाटा पॉवर! जीएमआर पॉवर शेअर अल्पावधीत देतोय मल्टिबॅगर परतावा, फायद्यात राहा
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, जीएमआर ग्रुपला नवीन ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता खरेदी करावा का? सध्याची टार्गेट प्राईस किती? तज्ज्ञांनी दिली फायद्याची माहिती
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये लक्षणीय विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. सोमवारी देखील हा स्टॉक अप्पर सर्किटसह 18.85 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | IRFC शेअर्स की RVNL शेअर्स? कोणता सरकारी शेअर अल्पावधीत श्रीमंत करेल? फायदा नेमका कोणत्या शेअरमध्ये?
IRFC Vs RVNL Share | रेल विकास निगम आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आणि RVNL कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज RVNL चे शेअर्स जोरात आहेत. आज देखील या दोन्ही कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल शेअर्सची बंपर खरेदी, पुढील काळात मजबूत कमाई करून देणार, कारण काय?
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मधून डी झाल्यावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध करण्यात आले होते. सुरुवातीला या स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र मागील 5 ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक सतत अप्पर सर्किट तोडत आहे. आज देखील जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअरने अल्पावधीत 22 टक्के परतावा दिला, आता एका बातमीने पुन्हा तेजी?
Tata Power Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 262.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के घसरणीसह 256.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे दर खाली घसरले, 10 ग्राम सोनं स्वस्त झालं, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. 5 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोन्याचा भाव 59,000 च्या आसपास आहे. याशिवाय चांदीचा भाव 74,000 च्या पुढे गेला आहे. जे लोक सोने खरेदी करतात ते यावेळी सोने खरेदी करू शकतात. सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच असले तरी सध्या २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,००० रुपयांच्या खाली आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER