महत्वाच्या बातम्या
-
Vishnu Prakash IPO | पैशाचा पाऊस! विष्णू प्रकाश IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 66 टक्के परतावा दिला, पुढेही सुसाट तेजी?
Vishnu Prakash IPO | विष्णू प्रकाश आर. पुंगलिया कंपनीचा आयपीओ आज लिस्ट झाला आहे. आज लिस्ट होताच या शेअरमध्ये जवळपास 66.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना 99 रुपयांना आपले शेअर्स जारी केले होते. तर, विष्णू प्रकाश आर पुंगलिया यांचा शेअर एनएसईवर 165 रुपये आणि बीएसईवर 163.30 रुपयांवर लिस्ट झाला.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 8 हॉट शेअर्सची यादी सेव्ह करा, एका महिन्यात मल्टिबॅगर परतावा मिळतोय, घ्या फायदा
Hot Stocks | मागील एका महिन्यात भारतीय शेअर बाजारात लक्षणीय उलाढाल पाहायला मिळाली होती. निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक दीड टक्क्यांनी कमजोर झाला होता. मात्र काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार करत होते. आज या लेखात आपण टॉप 8 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग पैसे गुणाकार करणाऱ्या टॉप 8 शेअरची लिस्ट पाहू.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | काय करताय? हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका आठवड्यात हे शेअर्स 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत आहेत, फायदा घेणार?
Quick Money Shares | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स आणि निफ्टीने एका आठवड्यात 1.5 टक्के वाढ नोंदवली होती. मागील एका आठवड्यात असे काही शेअर्स होते, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना आठवड्याभरात 50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | मालामाल शेअर! RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या वेगात, तज्ज्ञांच्या मते शेअर आणखी वाढणार, टार्गेट प्राईस पाहून विचार करा
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची आहे. मागील वर्षी 2 सप्टेंबर 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 32.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सर्वेश्वर फूड्स शेअरने 3 वर्षात 1468% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्स
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने कोविड नंतरच्या रीबाउंडमध्ये आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली होती. एप्रिल 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 8.45 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता हा स्मॉल कॅप मल्टीबॅगर स्टॉक 140 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | हे काय राव? IDFC फर्स्ट बँक FD वर व्याज 6%, शेअरने 6 महिन्यांत दिला 63% परतावा, पुढची टार्गेट प्राईस पहा
IDFC First Bank Share Price | आयडीएफसी फर्स्ट बँक या खाजगी क्षेत्रातील बँकचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 95.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एका परकीय गुंतवणूकदार संस्थेने आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Railway for Govt Employees | रेल्वेकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता रेल्वे प्रवासात मिळणार 'ही' खास सुविधा
Railway for Govt Employees | सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने मोठी भेट दिली आहे. यापुढे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनाही प्रवास करता येणार आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना वंदे भारत एक्स्प्रेस तसेच हमसफर एक्स्प्रेसमधून प्रवास, प्रशिक्षण, बदली आणि निवृत्तीसाठी प्रवास करता येणार आहे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांना शताब्दी आणि राजधानी गाड्यांमध्येच प्रवास करण्याची परवानगी होती.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगार आणि महागाई भत्त्यात मोठी वाढ, संपूर्ण आकडेवारी नोट करा
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ झाली असली तरी याचा फायदा पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. जर तुम्हीही पगारवाढीच्या प्रतीक्षेत असाल तर लवकरच तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आहे. जुलै २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील आकडे पुढील वर्षी जानेवारीत कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार आहे, हे ठरवतील.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! तुमचे EPF चे पैसे शेअर बाजारात गुंतवणार ईपीएफओ, तुमच्या पैशावर नेमका काय परिणाम होणार पहा
EPFO Login | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) रिडेम्प्शनची रक्कम इक्विटीमध्ये गुंतविण्याची परवानगी मिळाली आहे. ती विहित मर्यादेपेक्षा जास्त नसावी, अशी अट आहे. ईपीएफओची इक्विटीतील गुंतवणूक केवळ एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या (ईटीएफ) माध्यमातून असून ३१ जुलैपर्यंत एकूण गुंतवणूक २ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ईपीएफओ आपल्या उत्पन्नाच्या 5% ते 15% इक्विटी आणि संबंधित फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Jyoti CNC Automation IPO | मोठी संधी! ज्योती सीएनसी ऑटोमेशन IPO गुंतवणुकीसाठी खुला होतोय, शेअर प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या
Jyoti CNC Automation IPO | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात एकामागून एक IPO लाँच होण्याचा सपाटा सुरू आहे. अनेक कंपन्या आपला IPO शेअर बाजारात लाँच करत असून गुंतवणुकदारांना बंपर परतावा देत आहे. सध्या जे तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड कंपनीच्या IPO वर लक्ष ठेवले पाहिजे. गुजरात स्थित ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनी लवकरच आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे कागदपत्र सादर केले आहेत. (Jyoti CNC Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Trident Share Price | ट्रायडेंट शेअरसहित टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, टार्गेट प्राईस पहा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Trident Share Price | मागील संपूर्ण आठवड्यात मिडकॅप स्टॉक्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NIFTY मिडकॅप-100 ने नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. शेअर बाजारातील तज्ञांनी असे काही स्टॉक निवडले आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही भरघोस कमाई करू शकतात. आज या लेखात आपण शेअरखान फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेले टॉप 3 स्टॉक पाहणार आहोत. तुम्ही या शेअर्समध्ये दीर्घकालीन, अल्पकालीन आणि मध्यम मुदतीसाठी पैसे लावू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 400 टक्के परतावा, तब्बल 8398 कोटीच्या 4 नवीन ऑर्डर मिळाल्या, खरेदीला गर्दी
Multibagger Stock | एनसीसी कंपनीच्या शेअरचीमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स चार टक्क्यांच्या वाढीसह 177 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एनसीसी लिमिटेड कंपनीला 8,398 कोटी रुपये मूल्याच्या 4 नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. या सकारात्मक बातमीमुळे गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात, आज इतका वाढला, आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. याशिवाय चांदीच्या दरात आजही घसरण कायम आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव (एमसीएक्स गोल्ड प्राइस) 59500 च्या जवळपास ट्रेड करत आहे. चला तर मग जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचे ताजे दर काय आहेत. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Rajratan Global Wire Share Price | कुबेर पावला! राजरतन ग्लोबल वायर शेअरने 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 9 लाख रुपये परतावा
Rajratan Global Wire Share Price | राजरतन ग्लोबल वायर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या.गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 9,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी दहा वर्षापुर्वी राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 9 लाख रुपये झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Coffee Share Price | टाटा कॉफी शेअर्समध्ये उलाढाल वाढली, कारण काय? स्टॉक रिटर्न तपासून घ्या
Tata Coffee Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कॉफी कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी टाटा कॉफी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 258.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 251.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टाटा कॉफी कंपनीचे बाजार भांडवल 4,695.41 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त एका आठवड्यात रेलटेल शेअरने 45 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट तेजी
RailTel Share Price | रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत चढ-उतार पाहायला मिळत आहे. अवघ्या एका आठवडाभरात रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकारात वाढवले आहेत. रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आली, शेअर्सची जोरदार खरेदी, नेमकी बातमी काय?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ब्रिटिश सरकार आणि टाटा स्टीलमध्ये महत्त्वाची बोलणी सुरू असल्याची बातमी येताच टाटा स्टॉक तेजीत धावू लागला आहे. ब्रिटिश सरकार टाटा स्टील कंपनीला 500 दशलक्ष पौंड निधी देण्यास तयार झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकचे शेअर आज जबरदस्त तेजीत, नेमकं कारण काय? स्टॉक खरेदी करून फायदा उचलावा?
Yes Bank Share Price | येस बँकचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील आठवड्यात.या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांनी मजबूत झाले होते. ते आज हा स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकचे शेअर्स 3.21 टक्के वाढीसह 17.34 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आणि इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 16.70 रुपये किमतीवरून 5.14 टक्क्यांच्या वाढीसह 17.58 रुपये किमतीवर पोहचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | तुम्ही SBI बँकेत FD करता? SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना 1 महिन्यात FD पेक्षा जास्त परतावा देतील
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंडांची खासियत म्हणजे शेअर बाजारात घसरण झाली तरी त्याचा फायदा होऊ शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी 1 महिना खूप कमी असला तरी एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप ५ योजनांचा एक महिन्याचा परतावा पाहिला तर तो खूपच नेत्रदीपक ठरला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अजून काय हवं राव? 30 रुपयाच्या केपीआय ग्रीन एनर्जी शेअरने मागील 3 वर्षात 2844% परतावा दिला, करणार खरेदी?
Multibagger Stock | मागील काही वर्षांत शेअर बाजारातून गुंतवणूकदारांनी भरघोस कमाई केली आहे. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे पेनी स्टॉक म्हणून ट्रेड करत होते, मात्र आता ते शेअर्स हजारो रुपये किमतीवर पोहोचले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण ज्या स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत, त्याचे नाव आहे, केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक. या कंपनीच्या शेअरची किंमत अल्पावधीत 30 रुपयेवरून वाढून 875 रुपये किमतीवर पोहचली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER