महत्वाच्या बातम्या
-
Gratuity Money Calculator | तुमच्या 15000 रुपयांच्या बेसिक पगारावर तुम्हाला किती ग्रॅच्युटी मिळेल?, सर्वकाही जाणून घ्या
ग्रॅच्युइटी म्हणजे काय? ग्रॅच्युइटीची गणना कशी केली जाते? जे नवीन काम सुरू करतात त्यांना त्याबद्दल फारशी माहिती नसते. सर्व्हिस क्लासला ५ वर्षांच्या नोकरीवर ग्रॅच्युइटी मिळते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट, 1972 अंतर्गत, 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा हक्क आहे. मात्र, त्यात बदल होऊ शकतो. नव्या सूत्रात ग्रॅच्युइटीचा लाभ 5 वर्षांऐवजी 1 वर्षावर देता येणार आहे. त्यावर सरकार काम करत आहे. न्यू वेज कोडमध्ये याबाबत निर्णय होऊ शकतो. असे झाल्यास खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर लवकरच 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, खरेदीपूर्वी डिटेल्स जाणून घ्या
Tata Power Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. अवघ्या चार महिन्यांत टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 29 टक्के मजबूत झाले आहे. 28 मार्च 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 182.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी खुशखबर! मजबूत परतावा देतेय 33 रुपयांपासूनची ही गुंतवणूक, फायदाच फायदा
Bank of Maharashtra Share Price | सध्या शेअर बाजारात तिमाही निकाल जाहीर करण्याचा सीजन सुरू झाला आहे. अनेक कंपन्या आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर कर आहेत. नुकताच बँक ऑफ महाराष्ट्रने देखील आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून 2023 तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात तब्बल 95 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. यासह बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता देखील सुधारली आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 1.46 टक्के घसरणीसह 33.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Poonawalla Fincorp Share Price | 1 लाखावर दिला 31 लाख परतावा, मल्टिबॅगर पूनावाला फिनकॉर्प शेअर्स उच्चांकी किमतीवर, अजून सुसाट फायदा?
Poonawalla Fincorp Share Price | पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 433.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 422.60 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 243.00 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे टॉप पाच सर्वोत्तम शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत देतील 21 टक्के परतावा, फायद्याची आहे लिस्ट
Stocks To Buy | कॅस्ट्रॉल इंडिया : ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी कॅस्ट्रॉल इंडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 170 रुपये जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 140 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 8.14 टक्के वाढीसह 152.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 21 टक्के परतावा देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
KSB Share Price | अल्पावधीत 73 टक्के परतावा देणारा केएसबी शेअर्सबाबत अजून एक मोठी बातमी, तेजीचा फायदा घ्या
KSB Share Price | केएसबी लिमिटेड कंपनीने नुकताच आपले जून 2023 चे निकाल जाहीर केले आहेत. जून 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केएसबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 19 टक्क्यांच्या वाढीसह 2762.15 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्स पुन्हा मजबूत तेजीत, अत्यंत स्वस्त झालेला शेअर आता खरेदी करावा का? तपशील जाणून घ्या
Nykaa Share Price | नायका भारतातील प्रसिद्ध कॉस्मेटिक्स-टू-फॅशन रिटेलर कंपनीच्या व्यवस्थापन स्तरावरील कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नायका कंपनीमध्ये एकापाठोपाठ मोठ्या पदावरील अधिकारी राजीनामा देत आहेत. 2023 मध्ये एप्रिलपासून आतपर्यंत कंपनीच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन पदत्याग केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yudiz Solutions IPO | अजून एक IPO आला! कमाईची संधी, युडीझ सोल्युशन्स IPO गुंतवणुकीसाठी आज खुला झाला, शेअर प्राईस बँड खूप स्वस्त
Yudiz Solutions IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी पासून युडीझ सोल्युशन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 162-165 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजना, अधिक परताव्यासाठी नोट करा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये एकापेक्षा अधिक बचत योजना आहेत. जिथे त्यात भरपूर इंटरेस्ट असतो, पण अनेक बाबतीत इन्कम टॅक्समध्ये सूटही मिळते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काही योजनांमध्ये मिळणारे व्याजही करमुक्त असते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून नोटांमध्ये परतावा मिळेल! चिल्लर भावातील पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अप्पर सर्किट तुटतोय
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमधे भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. निफ्टी इंडेक्स एक टक्क्याच्या घसरणीसह 19,526 अंकावर ट्रेड करत होता. तर स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक देखील लाल निशाणीवर ट्रेड करत होता. Divis Labs, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया हे निफ्टी-50 निर्देशांकातील शेअर्स तेजीसह ट्रेड करत होते. तर टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, यासारखे दिग्गज स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Oriana Power IPO | IPO पैशाचा पाऊस पाडत आहेत! ओरियाना पॉवर IPO शेअर्स पहिल्याच दिवशी 87 टक्के परतावा देणार?
Oriana Power IPO | ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीच्या IPO बाबत शेअर बाजारात जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांमध्ये देखील प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीच्या IPO ला अवघ्या 3 दिवसात 230 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर्समध्ये नेमक्या काय हालचाली? शेअर पुढे परतावा देणार का? काय आहे अपडेट्स जाणून घ्या
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के घसरणीसह 77.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 149.95 रुपये होती. या किमतीवरून स्टॉक 49 टक्के कमजोर झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा फार्म शेअरने अल्पावधीत 77 टक्के परतावा दिला, एकदिवसात 10 टक्के वाढतोय
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 1913.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा कंपनीचा IPO चार महिन्यांपूर्वी 1080 रुपये या इश्यू किंमतींवर शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. आता हा स्टॉक आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 77.14 टक्के मजबूत झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर्स मजबूत तेजीत, RVNL कंपनीकडून मोठी ऑर्डर, शेअर्सवर किती फायदा होणार?
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शन या भारतातील दिग्गज बांधकाम कंपनीला विविध प्रतिष्ठित ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाले आहेत. त्यामुळे लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या स्टॉकच्या हालचालींवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 190 टक्के परतावा कमावून दिला आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीला कोलकाता शहरात भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे डिझाइन आणि बांधकाम करण्यासाठी रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच सरकारी मालकीच्या RVNL कंपनीकडून कंत्राट देण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
NINtec Systems Share Price | लय भारी शेअर! मागील 1 वर्षात NINtec सिस्टम शेअरने 1300% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स
NINtec Systems Share Price | एनआयएनटेक सिस्टम या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. एनआयएनटेक सिस्टम कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. एनआयएनटेक सिस्टम या कंपनीने शेअर धारकांना प्रत्येक 5 शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत जारी केले.
2 वर्षांपूर्वी -
FDC Share Price | मल्टिबॅगर एफडीसी शेअर्स कंपनी बायबॅक करणार, अल्पावधीत मजबूत परतावा, गुंतवणूक करून फायदा घ्यावा?
FDC Share Price | एफडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच बायबॅक ची घोषणा केली होती. याची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 9 ऑगस्ट 2023 हा दिवस निश्चित केला होता. या एका बातमीमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात हा स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर नोट करा! 3 वर्षांत प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह शेअरने 700 टक्के परतावा दिला, पुढेही पैसा देईल
Multibagger Stocks | प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे डबल केले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका महिन्यात 128 टक्के नफा कमावून दिला आहे. तर एका वर्षात शेअरची किंमत तब्बल 200 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 700 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स अवघ्या 129 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1,000 रुपयेच्या पार गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Prime Industries Share Price | चमत्कार झाला! प्राइम इंडस्ट्रीज शेअरने अवघ्या 50000 रुपयाच्या गुंतवणुकीवर सव्वा कोटी परतावा दिला
Prime Industries Share Price | प्राइम इंडस्ट्रीज या खाद्यतेल निर्माता कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 5 वर्षात या कंपनीचे गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. या काळात शेअरची किंमत तब्बल 20,000 टक्के वाढली आहे. प्राईम इंडस्ट्रीज ही ही कंपनी व्हेजिटेबल ऑइल बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचे उत्पादन युनिट पंजाबमधील फिरोजपूर येथे ठिकाणी स्थित आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bikaji Foods Share Price | बिकाजी फूड्स शेअरमध्ये मजबूत तेजी, नेमकं कारण काय? डिटेल वाचून गुंतवणुकीचा विचार करा
Bikaji Foods Share Price | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बिकाजी फूड्स इंटरनॅशनल या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्याने गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे. स्नॅक्स बनवणाऱ्या या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त आर्थिक कामगिरीमुळे तेजी पाहायला मिळत आहे. (Bikaji Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Belated ITR Filing | बिलेटेड ITR कोण भरू शकतो? जाणून घ्या काय आहे डेडलाइन आणि किती शुल्क भरावं लागेल
Belated ITR Filling | प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे ३१ जुलैपर्यंत ६.७७ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. मात्र, मोठ्या संख्येने करदात्यांनी ही मुदत चुकवली आहे. अशा करदात्यांना आयकर विभागाने बिलेटेड आयटीआर भरण्याची संधी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER