14 December 2024 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव झटक्यात इतका महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आजचा 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी संपूर्ण आठवडा चांगला गेला आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,170 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर सोमवारी सोन्याचा हा दर 59892 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. त्यामुळे गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम १२७८ रुपयांची वाढ झाली आहे.

आज चांदीचा भाव किती?
त्याचप्रमाणे गेल्या आठवडाभरात चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव प्रति किलो ७३७४७ रुपयांवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भाव सोमवारी 69400 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात चांदीचा भाव सुमारे 4347 रुपये प्रति किलोच्या वाढीसह बंद झाला.

आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
आता सोने आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 415 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेला होता. तर चांदी 2717 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर किती?

14 कॅरेट सोन्याचा भाव
14 कॅरेट सोन्याचा भाव 45,878 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या आठवडाभरात त्यात ९५९ रुपयांची वाढ झाली आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव
18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर 56032 रुपये होता. गेल्या आठवडाभरात त्यात सुमारे ११७१ रुपयांची वाढ झाली आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव
22 कॅरेट सोन्याचा भाव (91.7 टक्के) 60,925 रुपये होता. गेल्या आठवडाभरात त्यात सुमारे १२७३ रुपयांची वाढ झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोन्याचा भाव (99.9 टक्के) 61,170 रुपये होता. आठवडाभरात या सोन्याच्या दरात जवळपास 1279 रुपयांची वाढ झाली आहे.

Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates on 19 November 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x