11 May 2024 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक
x

Budh Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? 27 नोव्हेंबर पासून 'गोल्डन टाईम' सुरु होणार

Budh Rashi Parivartan

Budh Rashi Parivartan | वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसांत धनु राशीत प्रवेश करेल. बुध हा पैसा, व्यवसाय, वाणी आणि दळणवळण इत्यादींचा कारक मानला जातो.

27 नोव्हेंबरला बुध धनु राशीत प्रवेश करेल. नवीन वर्ष 2024 पूर्वी बुध संक्रमणाचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडेल. बुध राशीपरिवर्तनामुळे काही राशींची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आणि करिअरमध्ये प्रचंड फायदा होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार बुध संक्रमणाचा फायदा…

मेष राशी –
मेष राशीच्या लोकांना बुध संक्रमणाच्या प्रभावाचा फायदा होईल. नशिबाच्या मदतीने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. परदेश प्रवासाचे योग आहेत. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. या काळात भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील आणि जुन्या स्त्रोतांमधूनही पैसा येईल.

कन्या राशी –
कन्या राशीच्या लोकांना जमीन, इमारत आणि वाहन मिळू शकते. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. या काळात तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आईशी तुमचे संबंध चांगले राहतील. मान-सन्मान मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धर्माप्रती आदर राहील. कामाची व्याप्ती वाढू शकते.

कुंभ राशी –
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध राशी परिवर्तनाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यापाऱ्यांना फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, परंतु कामाचा ताणही वाढू शकतो. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धर्माप्रती आदर राहील.

News Title : Budh Rashi Parivartan effect on these 3 zodiac signs 19 November 2023.

हॅशटॅग्स

#Budh Rashi Parivartan(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x