महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | 1 वर्षात 100-200 टक्के परतावा देणारे टॉप 5 शेअरची लिस्ट पाहा, हे शेअर्स पैसा गुणाकारात वाढवतात
Multibagger Stocks | 2022-23 हे आर्थिक वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी फारसे कमाई करून देणारे ठरले नाही. असे 33 स्मॉलकैप कंपन्यांचे शेअर्स देखील होते, ज्यांनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशा टॉप 5 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मागील आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 150-300 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tips Industries Share Price | दिग्गज म्युजिक कंपनीचे शेअर्स दहापट स्वस्त होणार, या तारखे पूर्वी शेअरची खरेदी करा, फायदा होईल
Tips Industries Share Price | ‘टिप्स इंडस्ट्रीज’ या चित्रपट निर्मिती क्षेत्राशी संबंधित कंपनीचे शेअर्स आणखी स्वस्त होणार आहे, कारण कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीने स्टॉक स्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. स्टॉक स्प्लिट ची घोषणा करताच कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली. 3 एप्रिल 2023 रोजी ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 7.65 टक्के वाढीसह 1,572.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Tips Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड न्यूज! आज सोन्याचे दर मजबूत कोसळले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील सत्रात सोन्याचा भाव 59,750 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले की, सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव २७० रुपयांनी घसरून ५९,४८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर दुसरीकडे सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 44,735 रुपयांनी घसरून 44,607 रुपये झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | बँक FD पेक्षा या सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा, 10 वर्षाचा परतावा 1 वर्षात मिळेल
Sarkari Bank Shares | 2022-23 हा आर्थिक वर्ष शेअर बाजारासाठी निराशाजनक होता, मात्र या काळात PSU बँकानी कमालीची कामगिरी केली. सार्वजनिक क्षेत्रातील 5 बँकांच्या शेअरनी आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा देऊन मालामाल केले आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात PSU बँक निर्देशांक 30 टक्के वाढला होता. याकाळात गुंतवणूकदारांनी मजबूत नफा कमावला आहे. चला तर मग जाणून घेऊ या 5 बँक स्टॉकबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Paushak Share Price | 1 दिवसात हा शेअर 11 टक्के वाढला, आधी 1 लाखावर 1 कोटी परतावा, शेअरची कामगिरी तपासून पैसे लावा
Paushak Share Price | ‘पौषक लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी तुफानी तेजी पाहायला मिळाली होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स काल 11 टक्के वाढीसह 6932.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात तब्बल 715.65 रुपयांची वाढ पाहायला मिळाली होती. दिवसभराच्या ट्रेडिंग दरम्यान पौषक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 7150 रुपये किंमत स्पर्श केली होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 12400 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6180.05 रुपये होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनी मुख्यतः विशेष रसायन बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. (Paushak Limited)
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | SIP मध्ये दरमहा 500 रुपये जमा करा, इतका काळ सय्यम ठेवा आणि इतका परतावा मिळेल, पूर्ण हिशोब पहा
SIP Calculator | वास्तविक SIP म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो. मध्ये म्युचुअल फंड योजनेत SIP च्या माध्यमांतून साप्ताहिक, मासिक किंवा त्रैमासिक आधारावर पैसे जमा करू शकता. म्युचुअल फंड तज्ज्ञांच्या मते, तुम्ही SIP मध्ये जितका अधिक काळ गुंतवणूक कराल, तितका जास्त परतावा तुम्ही कळवू शकता. अशा अनेक SIP योजना आहेत ज्यातून लोकांनी 25 ते 30 टक्के सरासरी वार्षिक नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत हमखास पैसे होणार दुप्पट, सुरक्षित योजना आणि हमखास परतावा
Post Office Scheme| किसान विकास पत्र ही सुरक्षित आणि आकर्षक अशी योजना आहे, जी भारत सरकारद्वारे संचालित केली जाते. ही योजना प्रामुख्याने शेतकरी आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. जेणेकरून ते त्यांचे पैसे दीर्घकाळ बचत होऊ शकतील. यामध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करायची गरज नाही.
2 वर्षांपूर्वी -
Poonawalla Fincorp Share Price | कमाईवाला शेअर! 2133 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर तज्ज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राईस
Poonawalla Fincorp Share Price | कोरोना महामारीमुले जगभरात लॉक डाऊन लागला, आणि त्यामुळे सर्व शेअर बजार क्रॅश झाले. बहुतांश कंपन्यांचे शेअर्स असे आपटले की, ते अजूनही वर येऊ शकले नाही. अनेक कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल ही केले आहे. असाच एक स्टॉक म्हणजे ‘पूनावाला फिनकॉर्प’ ने अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 22 लाख परतावा दिला होता. भारतीय ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 26 टक्क्यांनी वाढू शकतो. आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के घसरणीसह 289.40 रुपये किमतीवर ट्रेड करत […]
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पुढील 1 वर्षात किमान 100 टक्के पेक्षा जास्त परतावा हवा आहे? हे 4 शेअर्स पैसा दुप्पट करतील
Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदार नेहमी मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधत असतात. मल्टीबॅगर्स स्टॉक असे स्टॉक असतात, जे अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे विशिष्ट कालावधीत दुप्पट-तिप्पट वाढवतात. सध्या जर तुम्हीही अशा मल्टीबॅगर शेअर्सच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी आतपर्यंत लोकांना मजबूत परतावा दिला आहे, आणि पुढील 1 वर्षात किमान 100 टक्के पेक्षा जास्त परतावा देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Pipes Share Price | 5 रुपयाच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले, दिला 11000 टक्के परतावा, शेअरची कामगिरी पाहा
Apollo Pipes Share Price | ‘अपोलो पाईप्स’ या पाइप निर्माता कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 11 हजार टक्के परतावा कमावला आहे. 2013 साली ज्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 कोटींहून अधिक झाले आहे. चला जाणून घेऊ ‘अपोलो पाईप्स’ कंपनीच्या शेअरची कामगिरी. (Apollo Pipes Limited)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे 5 शेअर्स तुम्हाला श्रीमंत बनवतील, तज्ञांनी जाहीर केली निवडक शेअरची लिस्ट, एका वर्षात पैसे किती वाढतील?
Stocks To Buy | नुकताच 2022-23 आर्थिक वर्ष संपला आणि नवीन 2023-24 या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मागील आर्थिक वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून फार निराशाजनक गेले. अनेक स्टॉक अजून ही विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत, आणि त्यात किंचितही सुधारणा नाही, अशा काळात गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअरमध्ये पेज लावावे, या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यायोग्य शेअरची निवड केली आहे. चला जाणून घेऊ सविस्तर
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | प्रत्येक घरात प्रचंड मागणी असलेला या व्यवसाय फक्त 25 हजारात सुरुवात करा, लाखोंची कमाई होईल
Business Idea | तुम्हालाही कमी खर्चात व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला असाच एक बिझनेस आयडिया देत आहोत. अशाच एका व्यवसायाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यात तुम्ही घरबसल्या बंपर कमवू शकता. त्यासाठी बाजारात भटकण्याचीही गरज नाही.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात सर्वाधिक परतावा देणाऱ्या 30 मल्टीबॅगर्स शेअरची लिस्ट सेव्ह करा, हे स्टॉक कमाई करून देतात
Multibagger Stocks| 2022-23 हे आर्थिक वर्ष स्मॉलकॅप सेगमेंटसाठी फार निराशाजनक गेले, मात्र अनेक मल्टीबॅगर्स स्टॉक देखील याच विभागातून आले आहेत. स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये असे 30 स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना 100 ते 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात सेन्सेक्स निर्देशांक फक्त अर्धा टक्का वाढला आहे. तर निफ्टीमध्ये अर्धा टक्का घसरण पहायला मिळाली आहे. जागतिक बाजारपेठेत कमालीची अस्थिरता निर्माण झाली होती, त्यामागे आर्थिक मंदीची भीती, वाढते व्याजदर, महागाईचा उच्च स्तर आणि रशिया-युक्रेन तणाव, हे सर्व नकारात्मक घटक कारणीभूत होते. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत 2020-21 आणि 2021-22 मध्ये भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली होती. यादरम्यान निफ्टी आणि सेन्सेक्सने दुहेरी अंकी परतावा दिला होता. आज आपण अशा काही मल्टीबॅगर्सची लिस्ट पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | प्रवासी महागड्या तिकिटने गाव-शहरात रेल्वेने प्रवास करतात, पण प्रवाशांना 'हे' 5 अधिकार माहित नाहीत
IRCTC Railway Ticket | रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे. एका अंदाजानुसार, दररोज 24 दशलक्ष लोक रेल्वेतून प्रवास करतात, जे ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येइतके आहे. पण तुम्हाला माहित आहे का की ट्रेनमध्ये चढताच प्रवाशांना काही अधिकार मिळतात, जे ते गरज पडल्यास वापरू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
New Income Tax Rules | इन्कम टॅक्स भरणाऱ्यांच्या फायद्यासाठी ही योजना लागू करण्यात आली, काय होणार फायदा?
New Income Tax Rules | १ एप्रिल ला नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. यासोबतच अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक करदात्याकरिता प्राप्तिकर नियमांमध्ये बदल लागू करण्यात आले आहेत. प्राप्तिकराशी संबंधित अनेक बदल कालपासून लागू झाले आहेत. सर्वात जास्त चर्चा झाली ती नवीन करप्रणालीची, अनेक प्रकारच्या करसवलतींचीही चर्चा आहे. कालपासून लागू झालेल्या इन्कम टॅक्सशी संबंधित नव्या नियमांबद्दल आज बोलूया. वर्षभर या नियमांना सामोरे जावे लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | 1 महिन्यात पैसे दुप्पट करणाऱ्या टॉप 10 शेअरची लिस्ट सेव्ह करा, हे शेअर्स मालामाल बनवतील
Quick Money Shares | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मागील एक महिना फारसा चांगला गेला नाही. अशा काळात पण काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे एका महिन्यात दुप्पट केले आहे. आज या लेखात आपण अशा टॉप 10 स्टॉक्सबद्दल माहिती जाणून घेऊया ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI UPI Net Banking Down | SBI बँक सर्व्हर डाऊन, ग्राहकांना यूपीआय-नेट बँकिंग सर्व्हिसमध्ये प्रचंड अडचणी, नुकसान काय?
SBI Bank Server Down | जर तुमचे खाते ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सर्व्हर मध्ये बिघाड झाल्याने यूपीआय आणि नेट बँकिंग काम करत नसल्याची तक्रार ग्राहकांनी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयकडे केली आहे. काही युजर्सनी ट्विटरवर सांगितले की, ते एक दिवस आधीपासून म्हणजेच गुरुवारपासून एसबीआय सर्व्हिसेसचा वापर करू शकलेले नाहीत. मात्र सर्व्हर बंद पडल्याच्या वृत्ताला बँकेकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ञांनी 4 असे बँकिंग स्टॉक निवडले, जे 1 वर्षात 43 टक्के परतावा देऊ शकतात, ही गुंतवणूक तुम्हाला मजबूत परतावा देईल
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही दीर्घ काळ गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक शोधत असाल तर हा लेख तुमच्या खूप कामाचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेल्या शेअरची यादी देणार आहोत. हे 4 दर्जेदार शेअर्स पुढील 1 वर्षाच्या काळात किमान 43 टक्के वाढू शकतात. म्हणून तज्ञांनी या शेअरमध्ये एक वर्ष कालावधी साठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | पत्नीच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करा, दर महिन्याला 1 लाख रुपये व्याज मिळेल, योजना जाणून घ्या
Mutual Funds | सध्या बँकांचा व्याजदर सर्वात किमान पातळीवर चालू आहे. बँकांचा सरासरी व्याजदर 5 टक्के च्या जवळपास आहे. नजीकच्या भविष्यात ते आणखी कमी होण्याची शक्यता दिसत नाही. यानुसार, तुमच्याकडे दरमहा जर 1 लाख रुपये व्याज कमवण्यासाठी तुमच्याकडे 2.40 कोटींचा रुपये असणे आवश्यक आहे, तर त्यावर तुम्ही चांगला व्याज परतावा मिळवू शकता. निवृत्तीच्या एवढे पैसे जमा करण्यासाठी, तुम्हाला म्युचुअल फंड SIP हा बेस्ट गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे.
2 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price | या बँकेच्या वार्षिक FD परताव्या पेक्षा या शेअरवर 10 पटीने वार्षिक परतावा मिळतोय, मजबूत कमाई करू शकता
Indian Bank Share Price | आज पासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 ची सुरुवात झाली आहे. शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक PSU बँकांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. काही शेअरची कामगिरी आणि वाढीची क्षमता पाहून ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने ‘इंडियन बँक’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 1-2 आठवड्यांत ‘इंडियन बँक’ चे शेअर्स मजबूत वाढतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Indian Bank Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON