2 May 2024 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Multibagger IPO | एका महिन्यात 107 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे IPO शेअर्स, आता खरेदी करून झटपट कमाई करणार का?

Multibagger IPO

Multibagger IPO | जून 2023 मध्ये भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. आणि हाच कल जुलै महिन्यात देखील सुरू आहे. याकाळात अनेक एसएमई कंपन्याचे आयपीओ बाजारात लाँच झाले. या कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण जून 2023 मध्ये सूचीबद्ध झालेल्या टॉप 3 IPO स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, Vasa Denticity, हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज, सोनालीस कंझ्युमर प्रॉडक्ट्स.

Vasa Denticity IPO :

या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 121-128 रुपये दरम्यान ठेवली होती. या कंपनीचा स्टॉक 65 टक्के प्रीमियम किमतीसह 211 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 372.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य एका महिन्यात 76.64 टक्के वाढले आहेत.

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज :

या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 85-90 रुपये दरम्यान ठेवली होती. या कंपनीचा स्टॉक 100 टक्के प्रीमियम किमतीसह 179.55 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के घसरणीसह 224.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य एका महिन्यात 31.29 टक्के वाढले आहेत.

सोनालीस कंझ्युमर प्रॉडक्ट्स IPO :

या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 30 रुपये ठेवली होती. या कंपनीचा स्टॉक 26 टक्के प्रीमियम किमतीसह 48 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 78.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य एका महिन्यात 107.11 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger IPO has given huge returns up to 10 July 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x