11 December 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Paytm Navratri Gold Offer | LPG बुकिंगवर मिळवा 10001 रुपयांचे सोने | कसे कराल बुकिंग

Paytm Navratri Gold offer

मुंबई, 0९ ऑक्टोबर | एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगवर पेटीएमने ग्राहकांसाठी बंपर ऑफर सुरु केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने ऐन सणासुदीच्या काळात ही ऑफर ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. नवरात्रोत्सव काळात ही ऑफर सादर करण्यात आली आहे. ही ऑफर (Paytm Navratri Gold Offer) एलपीजीच्या तीन कंपन्यांवर उपलब्ध आहे- Indane, HP Gas आणि Bharat Gas. पेटीएम गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर दररोज 10,001 रुपयांचे पेटीएम डिजिटल गोल्ड जिंकण्याची संधी देत ​​आहे. नवरात्र काळात गॅस बुकिंग केलेल्या ग्राहकांपैकी 5 भाग्यवान ग्राहकांना कॅश प्राईजद्वारे रिव्हाड्स मिळतील.

Paytm Navratri Gold Offer. Paytm has launched a bumper offer for customers on LPG gas cylinder bookings. Due to the increase in the price of LPG gas cylinders, this offer will definitely be beneficial for the customers during the Ain festival. Paytm offers a chance to win Paytm Digital Gold at Rs 10,001 per day on booking of gas cylinders “

7 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या ऑफरचा लाभ युजर्स 16 ऑक्टोबर पर्यंत घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत एलपीजी गॅस बुकिंगवर सर्व युजर्संना 1000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर टॉप ब्रँडचे इतर डिल्स आणि रिव्हार्ड व्हाऊचर्स जिंकण्याची संधी या ऑफरमध्ये मिळणार आहे.

पैटीएम मधून गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स:
* पेटीएम अॅपमध्ये Recharge & Bill Payment मधील Gas Cylinder च्या आयकॉनवर क्लिक करा.
* गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी गॅस पुरवठादाराचे नाव सिलेक्ट करा.
* त्यानंतर एलपीजी कन्जुमर नंबर आणि एजन्सीचे नाव सिलेक्ट करा.
* मग गॅस बुकिंगचे पेमेंट पेटीएमद्वारे ऑनलाईन करा.
* नवरात्र काळात गॅस बुकिंग करणाऱ्या 5 भाग्यवान विजेत्यांना दररोज 10001 रुपयांचे पेटीएम गोल्ड मिळेल.

दरम्यान, 6 ऑक्टोबर रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ करण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात ही वाढ केल्याने याचा फटका नक्कीच सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यात पैटीएमने ही ऑफर सुरु करुन सर्व युजर्संना दिलासा दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Paytm Navratri Gold offer on LPG booking.

हॅशटॅग्स

#PayTM(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x