26 April 2024 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Penny Stock | बाब्बो, छोटा रिचार्ज बडा धमाका! या 1 रुपयांच्या शेअरने 8540 टक्के परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा

Penny Stock

Penny Stock | ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने जिनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. GPIL कंपनीवर ब्रोकरेज फर्मने जाहीर केलेल्या अहवालानुसार हा स्टॉक पुढील 12 महिन्यांत सध्याच्या किंमत पातळीपासून 24 टक्के अधिक परतावा देऊ शकतो. या शेअर्ससाठी 107 रुपये प्रति शेअर लक्ष किंमत निश्चित करण्यात आली आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक BSE निर्देशांकावर 86.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 107 रुपयेच्या लक्ष्य किक्तीपर्यंत पोहोचले तर गुंतवणुकदार 24 टक्के नफा कमवू शकतात.

GPIL ही एक स्मॉल कॅप पॉवर सेक्टरमधील कंपनी असून तिचे बाजार भांडवल फक्त 2,217.33 कोटी रुपये आहे. ही कंपनी वीज क्षेत्रात उद्योग करते. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 113 रुपये आणि नीचांक किंमत पातळी 58.20 रुपये आहे. GPIL कंपनीच्या शेअरने 27 मार्च 2020 पासून आपल्या गुंतवणूकदारांना 544.8 टक्के परतावा कमावून दिला आहे. कोरोना कालावधीत ज्या दिवशी बाजार खाली आला होता, तेव्हा हा स्टॉक 13.40 रुपयांवर ट्रेड करत होता. आज या शेअरची किंमत 86.40 रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीच्या शेअरने 544.8 टक्के परताव्यासह आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयेवर 6.44 लाख रुपये परतावा दिला आहे.

3 वर्षाचा परतावा :
15 नोव्हेंबर 2019 रोजी GPIL कंपनीचे शेअर 23.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 86.40 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच, या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 268.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांचे 2 लाख रुपये वाढून आगा 5 लाख झाले आहे. मागील 5 वर्षात या स्टॉकने काही खास परतावा दिला नाही. हा स्टॉक मागील 5 वर्षात फक्त 40.26 टक्के वाढला होता.

जुलै 1995 पासूनचे रिटर्न :
14 जुलै 1995 रोजी GPIL कंपनीचे शेअर फक्त 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 86.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कालावधीत GPIL कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 8,540 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी हे स्टॉक फक्त 50,000 रुपयेमध्ये घेतले होते, त्यांना आगा 47.70 लाख रुपये परतावा मिळाला असणार. आज हा स्टॉक फक्त 0.41 टक्के वाढीसह बंद झाला. तर मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरमध्ये 1.05 टक्के नफा मिळवून दिला आहे. आणि गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 10.70 टक्के वाढला आहे.

2022 मध्ये मिळालेला परतावा :
मागील 6 महिन्यांत या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्या गुंतवणूकदारांना 5.63 टक्के नुकसान सहांनकरवा लागला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 23 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात हा स्टॉक 31.41 टक्के वाढला होता. हा एक स्मॉल कॅप आहे, ज्यात इक्विटी मार्केटची जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करा. जीपीआयएल कंपनी 400 दशलक्ष डॉलर्स बाजार भांडवल असलेल्या कैलाश ग्रुपचा भाग आहे.

GPIL चे दोन व्यवसाय विभाग :
GPIL कंपनी उर्जा क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाय प्रदान करत आहे. या कंपनीचा मीटरिंग सोल्यूशन्स विभाग, मल्टी-फंक्शनल सिंगल फेज आणि थ्री फेज मीटर, सीटी ऑपरेटेड मीटर, एबीटी आणि ग्रिड मीटर, डीटी मीटर, प्री-पेमेंट मीटर, स्मार्ट मीटर, नेट मीटर, एएमआय, एमडीएएस इत्यादीसारख्या विद्युत मीटरची निर्मिती करण्याचे काम करतो. कंपनीचा अभियांत्रिकी बांधकाम आणि करार विभाग 420 KV क्षमतेचे उपकेंद्र बांधणे, पारेषण आणि वितरण लाईन टाकणे, ग्रामीण विद्युतीकरण, स्विचयार्ड, नेटवर्क नूतनीकरण इत्यादीसारखे टर्नकी पॉवर प्रकल्प बांधण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of GPIL share price return on investment on 20 November 2022.

हॅशटॅग्स

Money Making Stock(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x