2 May 2025 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Penny Stocks | GTL सहित हे 4 चिल्लर प्राईस पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | स्टॉक मार्केटमधील अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. अनेक पेनी शेअर्समध्ये मल्टीबॅगर परतावा देण्याची क्षमता असते. ज्या पेनी शेअर्समध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक असते ते शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात. आज तुम्हाला अशाच ४ पेनी शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यात FII होल्डिंग्स 40% पर्यंत आहेत. हे ४ पेनी शेअर्स तुम्हाला मोठा परतावा देऊ शकतात.

Gujarat Toolroom Share Price

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी मेडिकल डिस्पोजेबल्स, कन्झ्युमर गुड्स आणि फार्मास्युटिकल पॅकेजिंग सारख्या प्रॉडक्टची निर्मिती करते. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी CAD-CAM सॉफ्टवेअर आणि CNC मशिनरीचा वापर करते. ऑक्टोबर 2024 पर्यंत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीत एफआयआय’ची हिस्सेदारी 27.15% आहे. गेल्या वर्षभरात गुजरात टूलरूम शेअरने 1020.30% परतावा दिला आहे.

Sera Investments & Finance India Share Price

सेरा इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स इंडिया लिमिटेड ही एनबीएफसी कंपनी असून ती ग्राहकांना स्टॉक ट्रेडिंग आणि कर्ज यासारख्या वित्तीय सेवा प्रदान करते. श्वेता शहा यांच्या नेतृत्वाखाली सेरा इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स इंडिया लिमिटेड कंपनी सातत्याने सकारात्मक कामगिरी करत आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत सेरा इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स इंडिया लिमिटेड कंपनीत एफआयआय’ची 14.68% हिस्सेदारी आहे. मागील ६ महिन्यांत सेरा इन्व्हेस्टमेंट्स शेअरने गुंतवणूकदारांना १७४.४५% परतावा दिला आहे.

Mercury Trade Links Share Price

मर्क्युरी ट्रेड लिंक लिमिटेड कंपनी प्रामुख्याने खते, बियाण्यांचा व्यापार आणि कीटकनाशके या प्रॉडक्ट संबंधित व्यापार करते. कृषी क्षेत्रातील आपले स्थान मजबूत करण्यावर आणि नवीन संधींचे भांडवल करण्यावर मर्क्युरी ट्रेड लिंक लिमिटेड कंपनीचा अधिक भर आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत मर्क्युरी ट्रेड लिंक लिमिटेड कंपनीत एफआयआयची 22.04% हिस्सेदारी आहे. गेल्या वर्षभरात मर्क्युरी ट्रेड लिंक शेअरने 3,521.96% परतावा दिला आहे.

Standard Industries Share Price

स्टँडर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी वस्त्रोद्योग, मालमत्ता व्यवस्थापन आणि रसायने क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेली ही भारतातील एक नामांकित होल्डिंग कंपनी आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत एफआयआयची स्टँडर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत 38.86% हिस्सेदारी आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने २४.६० टक्के परतावा दिला आहे

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks 29 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या