24 January 2025 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा
x

Penny Stocks | गुंतवणूकदार झाले मालामाल, 1 रुपयाच्या शेअरने 1 लाख गुंतवणुकीवर दिला 6 कोटींचा परतावा

Multibagger penny stock

Penny Stocks | स्टॉक मार्केटमध्ये असे काही शेअर्स आहेत ज्यांनी दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा देऊन शेअर होल्डर लोकांना करोडपती केले आहे. स्टॉक मार्केटमध्ये असे काही शेअर्स आहेत ज्यांनी दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीवर मजबूत परतावा दिला आहे. त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा करून दिला आहे.

मल्टीबॅगर पेनी स्टॉक रिटर्न :
आज आम्‍ही तुम्‍हाला अशा दोन स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदाराना करोडपती केले आहे. हे शेअर्स आहेत – UPL लिमिटेड आणि ल्युपिन लिमिटेड. UPL लिमिटेड आणि ल्युपिन लिमिटेड कंपनीच्या स्टॉक मध्ये जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, आणि ती होल्ड करून ठेवली असती, तर तुमची गुंतवणूक आता करोडो रुपये झाली असती हे नक्की. आत्तापर्यंत तुम्ही करोडपती झाला असता.

शेअरची कामगिरी :
5 ऑगस्ट 2002 रोजी UPL लिमिटेड शेअरची किंमत 1.20 रुपये होती जी आता जुलै 2022 रोजी 742.50 रुपये पर्यंत वाढली आहे. म्हणजेच मागील 20 वर्षात ह्या स्टॉक मध्ये 61,775.00 टक्के वाढ झाली आहे. ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 61775 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, ल्युपिन लिमिटेड चे शेअर्स 8 जानेवारी 1999 रोजी 2.33 रुपयांवर ट्रेड करत होते. आता 5 ऑगस्ट 2022 ल्युपिन च्या स्टॉक ची किंमत 669.40 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच मागील 23 वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 28,629.61 टक्के इतका धमाकेदार परतावा दिला आहे.

दीर्घकालीन परतावा :
20 वर्षांपूर्वी, जर तुम्ही यूपीएललि मिटेडच्या शेअरमध्ये 1.20 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि ते होल्ड करून ठेवले असते तर आज तुम्हाला 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असता. दुसरीकडे, जर तुम्ही 23 वर्षांपूर्वी ल्युपिन लिमिटेड च्या शेअर्समध्ये 2.33 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमची गुंतवणूक 2.87 कोटी रुपये झाली असती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Lupin limited and UPL limited share price return on 8 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x