1 May 2025 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Penny Stocks | शेअर प्राईस 3 रुपये! रॉकेट स्पीडने कमाई होणार, रिलायन्स ग्रुपकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट

Penny Stocks

Penny Stocks | इशान इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीजकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. ( इशान इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून ऑर्डर मिळाल्याची बातमी प्रसिद्ध होताच इशान इंटरनॅशनल स्टॉक तेजीत आला होता. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी इशान इंटरनॅशनल स्टॉक 3.51 टक्के वाढीसह 2.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 4 टक्के ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच RIL कंपनीने इशान इंटरनॅशनल कंपनीला 60 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. मागील वर्षी या कंपनीने 35 कोटी रुपये कमाई केली होती. इशान इंटरनॅशनल कंपनीला RIL कडून मिळालेल्या ऑर्डरचे मूल्य कंपनीच्या मागील वर्षीच्या एकूण कमाईपेक्षा दुप्पट आहे.

इशान इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला RIL कंपनीने बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्यासाठी मोठी ऑर्डर दिली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आमच्या क्षमतांवर दाखवलेला विश्वास आणि उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. या ऑर्डरमुळे इशान इंटरनॅशनल कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

News Title | Penny Stocks of Ishan International BSE Live 20 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या