
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 73664 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22404 अंकांवर क्लोज झाला होता. सध्या शेअर बाजारात जी तेजी-मंदी पाहायला मिळत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे, लोकसभा निवडणूक आणि परकीय गुंतवणूकदारांची नफा वसुली आहे.
सध्या जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील, तर आज या लेखात आम्ही तुम्हाल 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, हे शेअर्स खरेदी करा. हे शेअर्स गुरुवारी कमकुवत बाजारातही अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
RGF Capital Markets Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.17 टक्के वाढीसह 0.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सौभाग्य मर्कंटाइल लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 39.91 टक्क्यांच्या वाढीसह 6.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्क्यांच्या वाढीसह 3.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के घडारणीसह 3.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जॉन्सन फार्माकेअर लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.52 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नॅशनल प्लायवूड इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 4.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10.14 टक्के वाढीसह 5.32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Devine Impex Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सोर्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 3.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.32 टक्के घसरणीसह 2.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रकाश स्टीलेज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 8.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 9.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एनबी फूटवेअर लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्क्यांच्या वाढीसह 6.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 7.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महालक्ष्मी सीमलेस लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्क्यांच्या वाढीसह 9.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 10.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.