11 December 2024 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ब्रेकआऊट देणार? स्टॉक चार्टवर कोणते संकेत, अपडेट नोट करा - Marathi News

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडने सुझलॉन एनर्जी कंपनीला (NSE: SUZLON) 1,166 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्लांट उभारण्याची ऑर्डर दिली आहे. ही बातमी येताच सुझलॉन एनर्जी स्टॉक तेजीत आला होता. सुझलॉन एनर्जी कंपनी या ऑर्डर अंतर्गत 370 विंड टर्बाइन जनरेटर स्थापन करणार आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीच्या दोन प्रकल्पांवर आणि इंडियन ऑइल एनटीपीसी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दोन प्रकल्पांवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवर आणि प्रत्येकी 3.15 मेगावॅट क्षमतेचे S144 टर्बाइन बसवले जाणार आहे. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.56 टक्के वाढीसह 83.23 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.47 टक्क्यांच्या घसरणीसह 74.37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,01,440.70 कोटी रुपये आहे. मॉर्गन स्टॅनली फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 73 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर BSE 200 इंडेक्सचा भाग आहेत. मागील 2 आठवड्यांत आणि 1 महिन्यात या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 2.79 टक्के आणि 2.93 टक्क्यांनी खाली आले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 93.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्षांत या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 209.49 टक्के, 740.95 टक्के, 1195.12 टक्के, 2781.40 टक्के आणि 274.13 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीने 17 जुलै 2008 रोजी आपल्या गुंतवणुकदारांना 1 रुपये लाभांश वाटप केला होता.

Latest Marathi News | Suzlon Share Price 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x