21 May 2024 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Poonawalla Fincorp Share Price | करोडपती केलं या शेअरने! फक्त 22 हजारांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक पुन्हा तेजीत

Poonawalla Fincorp Share Price

Poonawalla Fincorp Share Price | शेअर मार्केटमध्ये योग्य स्टॉकमध्ये पैसे न लावल्यास पैसे बुडण्याच्या धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत, शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संशोधन केले पाहिजे आणि त्याबद्दल योग्य माहिती मिळली पाहिजे. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. अशा कंपनीच्या शेअर्सला ‘मल्टीबॅगर स्टॉक’ असे म्हणतात. भारतातील देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचे नाव सायरस पूनावाला उद्योग समूहाच्या शीर्ष कंपन्यांमध्ये सामील आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Poonawalla Fincorp Share Price | Poonawalla Fincorp Stock Price | BSE 524000 | NSE POONAWALLA)

पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना अद्भुत परतावा मिळवून दिला आहे. मात्र आज शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 4.08 टक्क्यांच्या कमजोरीसह 286.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीच्या शेअरची किंमत पुढील काळात वाढू शकते. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या असून या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

पुढील काळात शेअरमध्ये वाढ होईल :
मोतीलाल ओसवाल या भारतातील दिग्गज ब्रोकरेज फर्मने पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर बाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. या कंपनीचे शेअर्स पुढील काळात तेजीत वाढू शकतात. फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 350 रुपये ही लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या किंमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 19 टक्के वर जाऊ शकते असे तज्ञ म्हणतात. आज या कंपनीचे शेअर्स 286.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

20 वर्षात 22000 वर 1 कोटी परतावा :
20 वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2002 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 65 पैशांवर ट्रेड करत होते. मागील 20 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 472 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 343.80 रुपये ही उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठीच नव्हे तर अल्प मुदतीतही चांगली कमाई करून दिली आहे. जर तुम्ही 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी रुपये झाले असते.

गुंतवणुकीवर एका वर्षात परतावा :
मागील वर्षी 31 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 219.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 31 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 307.50 वर पोहोचली होती. अवघ्या मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरने 343.75 रुपये ही विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मात्र नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Poonawalla Fincorp Share Price 524000 POONAWALLA stock market live on 28 January 2023.

हॅशटॅग्स

Poonawala Fincorp share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x