3 February 2023 7:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sharda Cropchem Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 400% परतावा देणारा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा Horoscope Today | 04 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का? Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल Numerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण?
x

Quick Money Stock | ये रे ये रे पैसा! 2 दिवसात 40 टक्के परतावा दिला या शेअरने, प्लस फ्री बोनस शेअर्स, हा स्टॉक खरेदी करणार?

Quick Money Stock

Quick Money Stock | मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर EaseMyTrip प्लॅनर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. शेअर दिवसा अखेर 68.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. EaseMyTrip प्लॅनर कंपनीच्या शेअरने इंट्राडे सेशनमध्ये 66.85 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. हा स्टॉक मागील दोन ट्रेडिंग सेशनपासून सातत्याने 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. म्हणजेच मागील दोन दिवसांत या शेअरची किंमत 40 टक्के वर गेली आहे. खरेतर या कंपनीच्या पात्र शेअर धारकांना सोमवारी 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप करण्यात आले होते. यासह कंपनीने नुकताच 1:1 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट देखील पूर्ण केले आहे.

गेल्या वर्षी आला होता IPO :
टूर आणि ट्रॅव्हल उद्योगाशी संबंधित सेवा प्रदाता कंपनी EaseMyTrip प्लॅनर्सचा आयपीओ मागील वर्षी मार्च 2021 मध्ये शेअर बाजरी सूचीबद्ध झाला होता. IPO मध्ये या स्टॉकची इश्यू किंमत 186-187 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आली होती. 25 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 59.56 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यानंतर शेअर्समध्ये तेजी कायम होती, आणि आता स्टॉक एक नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. सध्या स्टॉक 68.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत दिला होता.

कंपनी बद्दल थोडक्यात :
EaseMyTrip ही कंपनी प्रवास, विमान तिकीट, रेल्वे तिकीट, बस तिकीट, व्हिसा प्रक्रिया, अशा प्रवास संबंधित सेवा सुविधा प्रदान करते. बाजारमूल्याच्या दृष्टिकोनातून या कंपनीची खरी स्पर्धा मेक माय ट्रिप कंपनी सोबत आहे. या कंपनीने मार्च 2020 मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये कंपनीच्या शाखा विस्तारल्या आहेत. CISIL नुसार कंपनी चांगला नफा कमवत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Stock of Easemytrip share price return on investment on 24 November 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Stock(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x