5 June 2023 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Rail Vikas Nigam Share Price | आरव्हीएनएल शेअर रेल्वेच्या वेगात, 6 महिन्यांत 135% परतावा, आता नवी टार्गेट प्राईस, स्टॉक डिटेल्स पहा

Rail Vikas Nigam Share Price

Rail Vikas Nigam Share Price | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ म्हणजेच ‘आरव्हीएनएल’ कंपनीच्या शेअर्सनी मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 2023 या वर्षातही हा स्टॉक मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतो. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RVNL कंपनीचे शेअर 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह 72.15 रुपये किमतीवर बंद झाले होते. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 72.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL)

जानेवारीत 5 टक्क्यांहून अधिक परतावा :
मागील 3 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. म्हणजेच, या कालावधीत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 135 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 105 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. आणि गेल्या सहा महिन्यांत तर लोकांनी 135 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. 28 डिसेंबर 2021 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर 34.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

IIFL सिक्युरिटीज फर्मने जाहीर केलेल्या अहवालानुसार, आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 2023 या वर्षात लोकांना बंपर परतावा देतील. कारण ब्रोकरेज फर्मने आरव्हीएनएल कंपनीचे शेअर पुढील एका वर्षात 130 रुपये पर्यंत जातील असा अंदाज व्यक्त केला आहे. शेअरमधील सतत खरेदीमुळे रेल्वे विकास निगम कंपनीच्या शेअरचा वेग बुलेट ट्रेनसारखा वाढला आहे. मात्र कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याच्या बातम्यांमुळे आरव्हीएनएल शेअर थोडे स्लो झाले होते. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 29 रुपये होती, तर उच्चांक किंमत पातळी 84.10 रुपये होती. रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये सुधारणा होत असून शेअर पुन्हा तेजीत आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rail Vikas Nigam Share Price 542649 RVNL in focus check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

#Rail Vikas Nigam Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x