
Rattanindia Power Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 2.31 टक्क्यांनी वाढून 12.84 रुपयांवर पोहोचला होता. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 6,852 कोटी रुपये आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 21.10 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 7.90 रुपये होती.
रतन इंडिया पॉवर कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली
रतन इंडिया पॉवर कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले आहे की, ‘डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनी महसुलात ९.१ टक्क्यांची घसरण होऊन तो ७३३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत एकूण महसूल ८०६ कोटी रुपये होता. डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 172 कोटी रुपयांचा एबिटडा नोंदवला होता. मात्र या तिमाहीत एबिटा मार्जिन 900 बेसिस पॉईंट्सने घसरून 12.3% वर आले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 21.3% होते. यामध्ये सातत्याने सुधारणा होत असल्याचे रतन इंडिया पॉवर कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फाइलिंगमध्ये सांगितले आहे.
रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज
30 ऑक्टोबर 2009 रोजी रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 39.50 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 12.84 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची मंगळवारची बंद किंमत 12.55 रुपये होती. बुधवारी दिवसभरात हा शेअर 11.91 रुपये ते 13.55 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 7.90 पैसे ते 21.10 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने 4.48% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 5.59% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 16.79% घसरला आहे. मागील १ वर्षात रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने 29.05 टक्के परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 558.46 टक्के परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर 67.49 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 6.41% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.