3 May 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या

Godawari Power Share Price

Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 842.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 339 टक्के नफा कमावून दिला आहे. 16 एप्रिल 2021 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 191.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड कंपनी अंश )

मागील एका वर्षात गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 126 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 9 टक्के मजबूत झाले आहेत. गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11,455 कोटी रुपये आहे.

शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉक 3.17 टक्के वाढीसह 869.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2 मे 2023 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 353 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 660 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तज्ञांच्या मते, गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉक आपल्या 50 आणि 100 दिवसाच्या मूव्हिंग एव्हरेज किमतीच्या पार गेला तर हा स्टॉक 970 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मात्र तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 826 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीच्या शेअर्सचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 74.7 अंकावर आहे. सध्या हा स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. मागील आर्थिक वर्षात डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 79.46 टक्के वाढीसह 229.30 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

डिसेंबर तिमाहीत या कंपनीची विक्री 11.63 टक्के घसरणीसह 1324.7 कोटी रुपये नोंदवली होती. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 1499.1 कोटी रुपये विक्री नोंदवली होती. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 25.28 टक्के होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 11.83 टक्के होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Godawari Power Share Price NSE Live 20 April 2024.

हॅशटॅग्स

Godawari Power Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x