14 December 2024 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

REC Share Price | आरईसी शेअर्स पैसा गुणाकारात वाढवणार, अल्पवधीत मिळतोय मजबूत परतावा

REC Share Price

REC Share Price | आरईसी लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरईसी लिमिटेड कंपनीचे शारवा 9.8 टक्के वाढीसह 382.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.

आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीचे कार्यकारी संचालक स्वाती गुप्ता यांचा कार्यकाळ संपला आहे. आणि कंपनीने एक मोठी गुंतवणूक देखील केली आहे. आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.13 टक्के वाढीसह 389.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

30 नोव्हेंबर 2023 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीने हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज कंपनीचे 19 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. यासाठी कंपनीने 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरमध्ये 14.25 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. कंपनीने हे अधिग्रहण पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तान पॉवर एक्सचेंज ही कंपनी ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी नवीन कंपनी आहे.

मागील सहा महिन्यात आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरईसी कंपनीचे शेअर्स 7.23 टक्क्यांच्या वाढीसह 373.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका महिन्यात आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 158 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षभरात आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 235 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | REC Share Price NSE 04 December 2023.

हॅशटॅग्स

REC share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x