24 October 2024 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील दोन दिवसांपासून मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 34 टक्क्यांची वाढले आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.31 टक्के घसरणीसह 30.81 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये 14.23 कोटी शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 34 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. रिलायन्स पॉवर कंपनी मुख्यतः वीज उत्पादन प्रकल्प विकसित करणे, त्याचे संचालन करण्याचे काम करते. रिलायन्स पॉवर ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. या कंपनीवर 800 कोटी रुपये कर्ज होते, जे कंपनीने परतफेड केले आहे.

डिसेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान रिलायन्स पॉवर कंपनीने IDBI बँक, ICICI बँक, Axis बँक आणि DBS या विविध बँकांचे कर्ज सेटलमेंट केले आहे. ही कंपनी आपले सर्व कर्ज फेडून कर्जमुक्त कंपनी बनली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 47 टक्क्यांनी मजबूत झाले आहे.

मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 98 टक्के नफा कमावला आहे. मागील दोन वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 132 टक्के आणि तीन वर्षांत 148 टक्के वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी ज्या लोकांनी रिलायन्स पॉवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 400 टक्क्यांनी वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 13 June 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x