
RVNL Share Price | बुधवारी स्टॉक मार्केट घसरणीसह बंद झाला. बुधवारी सेन्सेक्स 319 अंकांनी घसरून 81,501 च्या पातळीवर (NSE: RVNL) बंद झाला. तर निफ्टी 86 अंकांनी घसरून 24,972 च्या पातळीवर बंद झाला. तसेच निफ्टी ४९ अंकांनी घसरून २५००८ च्या पातळीवर पातळीवर आला होता. बुधवारी निफ्टी रियल्टी आणि निफ्टी ऑईल अँड गॅस सेक्टरमध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
RVNL शेअरसाठी ‘BUY रेटिंग
शेअर बाजार तज्ज्ञांनी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअर बाजारातील दिग्गज मार्केट एक्स्पर्टनी RVNL कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची रणनीती सांगितली आहे. तसेच RVNL शेअरसाठी टार्गेट प्राईस देखील दिली आहे.
RVNL शेअरची सध्याची स्थिती
बुधवार 16 ऑक्टोबर रोजी RVNL शेअर 0.90 टक्के वाढून 478.45 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.07 टक्के वाढून 494.30 रुपयांवर पोहोचला होता.
RVNL शेअरसाठी टार्गेट प्राईस
शेअर बाजार तज्ज्ञांनी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ५३० ते ५४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
RVNL शेअरने किती परतावा दिला
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत 22% परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यांत या शेअरने 86% परतावा दिला आहे. मागील 1 वर्षात या शेअरने 189% परतावा दिला आहे. मागील दोन वर्षांत या शेअरने १२०८% परतावा दिला आहे. RVNL कंपनीचे मार्केट कॅप 1,00,093 कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.