BEL Share Price | BEL स्टॉकला 'ओव्हरवेट' रेटिंग, 791% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. जून तिमाहीत बीईएल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 46.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने 776 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बीईएल कंपनीने 531 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तिमाही-दर-तिमाही आधारावर बीईएल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1,783.5 कोटी रुपयेवरून 56.48 टक्के घट झाली आहे. बीईएल कंपनीचा महसूल 19.6 टक्क्यांच्या वाढीसह 4,199 कोटींवर पोहोचला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
मागील वर्षीच्या याच तिमाहीत बीईएल कंपनीचा महसूल 3,511 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी बीईएल स्टॉक 4.49 टक्के घसरणीसह 289.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जून तिमाहीत बीईएल कंपनीचा EBITDA 41 टक्क्यांनी वाढून 937 कोटी रुपयेवर पोहचला आहे. या कंपनीचा EBITDA मार्जिन मागील वर्षी 19 टक्के होता, जो आता 22.3 टक्क्यांवर पोहचला आहे.
जून तिमाहीत बीईएल कंपनीने एकूण 4,105.14 कोटी रुपये उलाढाल केली होती. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 3,446.69 कोटी रुपये उलाढाल केली होती. 1 जुलै 2024 पर्यंत बीईएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 76,705 कोटी रुपये होता. 2024 या वर्षात बीईएल स्टॉक 142 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. जुलै महिन्यात या कंपनीचा स्टॉक 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता.
जूनमध्ये या सरकारी कंपनीचे शेअर्स 3.3 टक्के, मे महिन्यात 26.6 टक्के आणि एप्रिल महिन्यात 16 टक्के वाढले होते. फेब्रुवारी महिन्यात बीईएल स्टॉक 10 टक्के, आणि जानेवारी महिन्यात 1 टक्क्यांनी वाढला होता. मार्च महिन्यात बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 123.55 रुपये आहे. या किमतीवरून बीईएल स्टॉक 158 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
मागील 5 वर्षांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 791 टक्के आणि मागील 3 वर्षांत 395 टक्के परतावा कमावून दिला आहे. बीईएल स्टॉक आपल्या 10 दिवस आणि 50 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. मात्र 20 दिवसांच्या DMA च्या खाली ट्रेड करत आहे. सध्या या स्टॉकचा दैनिक RSI 53 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉटमध्ये ट्रेड करत नाही.
जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लीने बीईएल स्टॉकला ओव्हरवेट रेटिंग देऊन 364 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तर UBS फर्मने देखील या सरकारी स्टॉकवर “न्यूट्रल” जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 340 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 9 टक्के वाढू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | BEL Share Price NSE Live 05 August 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News