2 June 2023 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 03 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा
x

Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय

Sera Investments & Finance India Share Price

Sera Investments & Finance India Share Price | ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट ची घोषणा करताच ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीच्या शेअरची किंमत वाढू लागली. ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीचे शेअर्स सलग दोन दिवस अप्पर सर्किटला धडक देत होते. मात्र आज शेअरमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला होता. गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के घसरणीसह 308.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Sera Investments & Finance India Limited)

‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “15 मार्च 2023 रोजी ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. आणि या बैठकीत कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 5 भागांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक स्प्लिटनंतर ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 2 रुपये होईल. स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख अद्याप निश्चित केली नाहीये. 10 एप्रिल 2023 रोजी सेरा इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून रेकॉर्ड तारीखबाबत निर्णय घेतला जाईल.

‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात ‘सेरा इन्व्हेस्टमेंट’ कंपनी शेअरने लोकांना 454.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 24.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मात्र मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 6.53 टक्के कमजोर झाले आहेत. या काळात शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू झाली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 328.95 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 297.70 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sera Investments & Finance India Share Price BSE 512399 on 23 March 2023.

हॅशटॅग्स

Sera Investment Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x