26 April 2024 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

Shriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स

ShreeRam Asset management share price

Shriram AMC Share Price | शेअर बाजारात अनेक सूचीबद्ध कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2023 या नवीन वर्षाची सुरुवात होऊन अवघे काही आठवडे झाले आहेत, या काळात ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. जानेवारी 2023 मधील सुरुवातीच्या 11 दिवसांमध्ये ‘श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आणि मागील तीन आठवड्यापासून या कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजीचा कल पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shriram Asset Management Share Price | Shriram Asset Management Stock Price | BSE 531359)

शेअरची कामगिरी :
श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स 2.31 टक्के वाढीसह 195.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कमालीच्या तेजीसह हा स्टॉक 2023 मधील पहिला मल्टीबॅगर स्टॉक बनला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक पुन्हा तेजीत आला असून हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे.

तीन आठवड्यात 110 टक्के परतावा :
श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या शेअरने मागील 11 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. अल्पावधीत गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून देणारा हा स्टॉक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ज्या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून देतात अशा कंपनीच्या शेअर्सला ‘मल्टीबॅगर शेअर्स’ असे म्हणतात.

शेअरमधील उलाढाल :
श्रीराम असेट मॅनेजमेंट कंपनी ही श्रीराम उद्योग समूहाचा एक भाग आहे. ही कंपनी श्रीराम म्युच्युअल फंड या नावाखाली शेअर बाजारात गुंतवणूक करते. 1 जानेवारीला 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 110.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 जानेवारी 2023 पर्याय या शेअरची किंमत 231.90 रुपयांवर गेली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 1 जानेवारी 2023 रोजी श्रीराम असेट मॅनेजमेंट कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून दोन लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shriram Asset Management Share Price 531359 stock market live on 27 January 2023.

हॅशटॅग्स

ShreeRam Asset management share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x